Tag Archives: career news in marathi

चीनचा २३ हजार भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव? शिक्षण पूर्ण होण्यास दिरंगाई

Indian Students In China : अनेक देशांतील विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये परतत आहेत. तीन सरकारकडून त्यांना यासाठी परवानगी देण्यात येत आहे. पण दुसरीकडे २३ हजार भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये परत येण्याची प्रतिक्षा कायम आहे. याप्रकरणी चीनने मौन बाळगले आहे. पाकिस्तान थायलंड, सोलोमन बेटे इत्यादी देशांतील विद्यार्थ्यांना चीनमध्ये येण्यास परवानगी दिली जात आहे. यासंदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे …

Read More »

होतकरु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी विद्यांजली योजना, सर्वजण देऊ शकणार योगदान

Vidyanjali: करोना प्रादुर्भावामुळे शहरी आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाचे साधन नव्हते. अनेक कुटुंबांना बेरोजगारीमुळे आपल्या मुलांना शिक्षण देता आले नाही. तर काही विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या ज्ञानाअभावी मागे राहिले. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (National Education Policy) सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय शिक्षण लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘विद्यांजली’ (Vidyanjali)या उपक्रमांतर्गत स्वयंसेवक सेवा सुरू …

Read More »