Tag Archives: महाराष्ट्र न्युज

‘हत्या कर नाहीतर मी…’ बायकोच्या धमकीनंतर पतीने अंडा रोलमध्ये विष टाकून प्रेयसीला संपवलं

ExtraMarital Affair Murdered: अनैतिक संबंधाचा शेवट वाईट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेथे पत्नीने पतीला धमकी देत त्याच्या प्रेयसीचे आयुष्य संपवायला सांगितले. यावर मागचा-पुढचा विचार न करता पतीने आपल्या प्रेयसीला विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. या विचित्र प्रकारामुळे परिसराक खळबळ माजली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. समस्तीपूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीला एका …

Read More »

‘सारखी रिल्स बघू नको’ पती ओरडल्याचा आला राग…दरवाजा बंद करुन बायकोने उचलंल टोकाचं पाऊल

Wife Sucide: नवरा बायकोमधील नेहमीच भांडण ही तशी साधारण गोष्ट वाटते. पण या भांडणाला दोघातला कोणी कसं, कधी गांभीर्याने घेईल? हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे …

Read More »

‘साहेबांची उणीव नेहमीच…’ विलासरावांबद्दल बोलताना रितेश देशमुखला अश्रू अनावर

Ritesh Deshmukh Emotional: विलासराव आणि दिलीपरावांनी एकमेकांना जपलं. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, ही भावना एकमेकांनी कायम ठेवली. साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्षे झाली, असे रितेश सांगत असतानाच भावूक झाला. त्यांची उणीव नेहमीच भासते हे सांगताना त्याला हुंदका आला. पण त्याने स्वत:ला सावरुन भाषण सुरु ठेवले.  साखर कारखान्यात विलासरावांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दिग्गज कॉंग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा सोहळा …

Read More »

अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय

Mahesh Jadhav: गेल्या महिन्यात मनसे नेते पदावरुन हटवण्यात आलेले माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी वेगळी वाट धरली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी फोनवरून वाजल्यानंतर त्यांनी आपला मनसेतील पदाचा राजीनामा दिला होता. महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर कामगाराची बाजू लावून धरल्याने मला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी मनसे नेत्यांवर केला …

Read More »

Govt Job: आरोग्य संचालनालय अंतर्गत बंपर भरती, 2 लाखांवर मिळेल पगार

Maharashtra Govt Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असलात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र अंतर्गत शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी इच्छुक आणि …

Read More »

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!

MP Shrikant Shinde Parliament Ratna Award: शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आलाय. श्रीकांत शिंदे यांना नुकताच 14 व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्याहस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला.  महाराष्ट्र …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मागवलेल्या हरकतींचा अहवाल समोर, 40 टक्के लोकांना वाटतंय…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पूर्णपणे अन्नपाण्याचा त्याग केलाय. त्यांची परिस्थितीत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तसतसा मराठा समाजाचा आक्रोशही वाढत आहे. दुसरीकडे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचा पुनरोच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाज …

Read More »

शिवसैनिकांचे खच्चीकरण…शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं- मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde: शिवसैनिकांचे खच्चीकरण केलं गेल. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. जगात असं धाडस कुणी करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोल्हापुरात सुरु असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 50 आमदार सोबत आले, पुढे काय होणार माहीत नव्हतं, बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सत्तेबाहेर जाण्याचा हा निर्णय घेतला. शिवसेना वाचवण्यासाठी तुम्ही …

Read More »

‘असे भ्याड हल्ले…महाराष्ट्रात राजकीय संस्कृती…’ राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked: भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार चिपळूण येथे घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर निलेश राणे यांनी गुहागरच्या सभेत भास्कर जाधव यांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते ज्येष्ठ …

Read More »

बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार

Ajit Pawar Speech: मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो. मीदेखील घरातलाच आहे. वरिष्ठ  म्हणत होते सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. मी अनंतराव पवारांच्या पोटी जन्माला आलो म्हणून  मला अध्यक्ष नाही म्हणाले. बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी  मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले. यावेळी शरद पवार सुप्रिया सुळे यांना उद्देशून ते बोलत होते. काही जण भावनिक करतील. …

Read More »

‘आता दगडींच्या बदल्यात हा निलेश राणे….’ गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

Nilesh Rane On Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांचा एक दिवस भंगार नक्की करणार, असे निलेश राणे म्हणाले. गुहागरच्या सभेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. काही वेळापुर्वीच चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचे …

Read More »

‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायर्टमेंटचे वय वाढवल्यास नव्या बेरोजगारांना संधी मिळणार नाही’

Retirement age of Government Employees:  शासकीय सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा अन्यायकार निर्णय घेऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला असून असा निर्णय न घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवल्याचा इतरांवर कसा परिणाम होईल? यामुळे भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, याचा …

Read More »

म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या.

MIL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुण्यात  म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती सुरु असून येथे तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  म्युनिशन्स इंडिया …

Read More »

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलीस चौकीसमोरच तरुमाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळत नसल्याने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रोहिदास अशोक जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. रोहिदास हा वाघोलीच्य डोमखेल रोडवरी रा. सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहतो. काही कारणामुळे …

Read More »

कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या …

Read More »

‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा …

Read More »

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात…

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण …

Read More »

बाळासाहेब ठाकरेनीं चित्रपटातही केलं होतं काम! मनसेकडून ‘तो’ दुर्मिळ सीन शेअर

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. कला आणि कलाकाराची जाण असलेले, उत्तम वक्ता, कार्टुनिस्ट, हिंदू नेता अशी अनेक बिरुद त्यांच्या नावाआधी लावली गेली. याच बाळासाहेबांनी चित्रपटात काम केलंय, असं कोणी सांगितलं तर आपल्याला नवलं वाटेल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या …

Read More »

Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या …

Read More »

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

MSAMB Job 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात.  राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.  एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण …

Read More »