Tag Archives: महाराष्ट्र न्युज

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स, बड्या व्यावसायिकाला कोर्टाने सुनावणी 9 वर्षाची शिक्षा

Chhattisgarh Crime : घरगुती अत्याचार, हिंसाचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. दरम्यान पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कोर्टाने अत्याचारी व्यावसायिक पतीला शिक्षा सुनावली आहे. काय आहे हा प्रकार? कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई-दुर्ग जुळ्या शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला कोर्टाने शिक्षा सुनावली. तो आपल्या पत्नीला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास …

Read More »

आता आरक्षणाशिवाय माघार नाही, बीडच्या सभेत जरांगेचा मोठा निर्णय

Maratha Reservation: सरकारने आता आंतरवालीसार पुन्हा वेगळा प्रयत्न करू नका, एकदा तुम्ही प्रयत्न केलात,त्याचे परिणाम तुम्ही बघितलेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. बीड येथे झालेल्या भव्य सभेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकार, छगन भुजबळ यांच्यावर टिका केली. आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. बीडच्या सभेत जरांगेनी मोठा निर्णय घेतलाय. येथेच ते पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार …

Read More »

Gemology: ‘या’ रत्नात रातोरात श्रीमंत बनवण्याची ताकद, 24 तासांत दिसतो प्रभाव

Neelam Gemstone Power: व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काही ग्रह शुभ स्थितीत असतात तर काही ग्रह अशुभ स्थितीत असतात. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील कमकुवत ग्रह मजबूत करण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर हे नियमित धारण केले तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम दिसतात. तसेच व्यक्तीचे सौभाग्य वाढते, असे शास्त्रात म्हटले जाते.  कुंडलीतील …

Read More »

ख्रिसमसच्या मित्र परिवाराला ‘अशा’ शायरी पाठवून द्या हटके शुभेच्छा

Merry Christmas Wishes:  देशासह जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरे, कार्यालये आणि शाळा-कॉलेजांमध्ये ख्रिसमसच्या झाडांची सजावट केली जाते. लहान मुले, तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत  प्रत्येकजण ख्रिसमसबद्दल खूप उत्सुक असतो. विशेषत: लहान मुले या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.  ख्रिसमस हा ख्रिश्चन समुदायाचा प्रमुख सण असला तरी जगभरात तो मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरा …

Read More »

केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी …

Read More »

पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track!

Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात …

Read More »

डिसेंबरच्या अखेरीस ‘इतके’ दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!

Bank Holidays in December: 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे. सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे.  त्याआधी 23 डिसेंबर हा …

Read More »

’29 वर्षांचा’ नवरा तर 67 वर्षांची बायको… सरकारी कारभारामुळं होतोय दुसऱ्यांदा विवाह

lal Bihari: 29 वर्षांचा नवरा 67 वर्षांच्या वधूशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे त्यांचे पहिले लग्न नसून ते पुनर्विवाह करणार आहेत. या लग्नात त्यांची नातवंडेही हजर राहणार आहेत. अशावेळी 29 वर्षाच्या तरुणाला 67 वर्षाच्या नवरीत असं काय दिसलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बर..आता हा 29 वर्षांत पुनर्विवाह करत असेल तर मग त्याचे पहिले लग्न कधी झाले …

Read More »

Budget 2024: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?

Old or New Tax Regime: तुम्ही दरवर्षी ITR भरत असाल तक जुन्या आणि नवीन कर प्रणालीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आयकर रिटर्न भरणार असाल तर तुमच्यासाठी हे आणखी महत्वाचे आहे. जुन्या आणि नवीन कर प्रणालीबद्दल संभ्रमात असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ओल्ड आणि न्यू यातील कोणती व्यवस्था निवडावी? असा प्रश्न विचारला जातो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.   वित्त …

Read More »

10 हजारात घरी न्या जुन्या जप्त झालेल्या गाड्या, सरकार आणणार नवा नियम

Old Vehicle Policy: दिल्ली सरकार परिवहन विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या खूप वर्षे जुन्या वाहनांसाठी नियम आणला जात आहे.यासाठी वाहन चालकांनी वाहतूक विभागाला शपथपत्र द्यावे लागणार आहे. ज्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने एंड ऑफ लाइफ वाहन नितीला मंजुरी दिली आहे. ओव्हरएज म्हणून जप्त केलेली वाहने काही शुल्क घेऊन परत …

Read More »

2024 मध्ये टोलच्या नियमात होणार ‘हा’ बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

GPS Based Toll: दरवर्षी नव्या वर्षात नवे नियम पहायला मिळतात. येणारे 2024 वर्ष हे चालकांच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणेबद्दल यावर्षी चर्चा सुरु होती. दरम्यान 2024 मध्ये ही  केंद्र सरकार ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक …

Read More »

OTP नव्हे, आता फिंगरप्रिंट स्कॅमने होतंय बॅंक अकाऊंट रिकामी; काय आहे प्रकार?

Fingerprints Scam : इंटरनेटवर अनेक प्रकारचे स्कॅम होत असतात. कोणी माजी सैनिक असल्याचे सांगून फोन करतो, तर कोणी काहीतरी बहाण्याने ओटीपी मागतो. पण तुमचे आधार कार्ड वापरून लोक तुमचे फिंगरप्रिंट देखील चोरू शकतात, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हे झाल्यानंतर कोणत्याही ओटीपीशिवायही तुमच्या बँकेतून पैसे काढले जाऊ शकतात. सध्या मार्केटमध्ये सुरु धुमाकूळ घातलेल्या फिंगरप्रिंट स्कॅमबद्दल जाणून घेऊया. फिंगरप्रिंट स्कॅम म्हणजे …

Read More »

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: विदेशाप्रमाणे भारतातही गाड्यांसंदर्भात नवे तंत्रज्ञान येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ड्रायव्हरलेस कार या तंत्रज्ञानाची चर्चा जोरात आहे. ही टेक्नोलॉजी भारतात आली तर वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय असेल असे सांगितले जाते. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.  ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात …

Read More »

आंघोळ करताना महिलेचा धक्कादायक मृत्यू, ‘ही’ चूक तुम्ही तर करत नाहीत ना?

Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली …

Read More »

‘…तर मी जाहीर आत्महत्या करणार’, बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar: भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांना तातडीने नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यातही दाखल झाले. दरम्यान बडगुजर यांनी यावर भाष्य करत सरकारला इशारा दिला आहे.  माझं डीड तपासायला एसीबीला 10 वर्षे का लागले? कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते? असा प्रश्न बडगुजर यांनी विचारला.  …

Read More »

मम्प्स काय आहे? मुंबई-पुण्यातील बालकांना या गंभीर आजाराचा धोका! लक्षणे-उपचार जाणून घ्या

Mumps Dieses : गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा एक संक्रमित आजार असून मम्प्स व्हायरसमुळे पसरतो. याला गालगुंड असेही म्हणतात. यामध्ये मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. मुंबईत याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालगुंडाची साथ पसरली आहे. गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो गालगुंडाच्या विषाणूमुळे होतो. हा …

Read More »

मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, घाईघाईत पळाला प्रियकर; सकाळी गच्चीवर आढळला मृतदेह

Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण …

Read More »

’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..’ मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. सगळ्यांनी प्रत्यक्ष यावे पुढील आंदोलन आपल्याला ठरवायचं आहे. ओबीसी बैठक घेत असेल …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी ‘गायब’? तज्ज्ञही पडले गोंधळात

Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे.  जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्‍या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे.  AICPI निर्देशांकाच्या …

Read More »

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 34 तासात ताब्यात, कसा अडकला पोलिसांच्या सापळ्यात? जाणून घ्या

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ …

Read More »