शाहरूखची लाडकी लेक सुहानाचा हा लुक का होतोय व्हायरल?

असा होता लुक

असा होता लुक

यावेळी सुहाना पांढऱ्या रंगाच्या कॉटन ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या ड्रेसला हॉल्टर नेकलाइनसह स्पॅगेटी स्ट्रॅप्स देण्यात आले होत. या लुकमध्ये सुहाना प्रचंड सुंदर आणि नॅचरल दिसत आहेत.

(वाचा :- छोट्या पडद्यावरील या सुनेला ओळखलंत का? बिकिनीमधील्या फोटोंनी चाहत्यांना लावला ‘४४० व्होल्टचा करंट’) ​

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम ड्रेस

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम ड्रेस

सुहानाचा हा ड्रेस खूपच स्टायलिश आणि आरामदायक ठेवण्यात आला होता. या ड्रेसवर सुंदर नक्षी देखील काढण्यात आली होती. उन्हाळ्यासाठी हा बेस्ट पर्यांय असू शकतो. त्याचप्रमाणे समोर कट-आउट तपशील जोडण्यात आला होता.

सुहानाच्या लुकचे खूप कौतुक

सुहानाच्या लुकचे खूप कौतुक

या फिगर स्किमिंग फिटिंग ड्रेससह सुहानाने खूपच सिंपल मेकअप केला होता. यावेळी तिने विंग्ड आयलायनर, गुलाबी लिप शेड, बीमिंग हायलाइटर, मस्करा, कॉन्टूर चीक्स, लावून तिचा लुक पूर्ण केला. यावेळी तिने कानात सुंदर झुमके घातले होते. तुम्ही देखील या उन्हाळ्यात असा लुक ट्राय करू शकता.

हेही वाचा :  Video : शिबानी आणि फरहानच्या लग्नाचे जोरदार सेलिब्रेशन, आर्यन खान गाडीतून उतरताच फराह खानने मारली मिठी

अ‍ॅनिमल प्रिंट ड्रेसमध्ये केली कमाल

अ‍ॅनिमल प्रिंट ड्रेसमध्ये केली कमाल

सुहानाकडे केवळ कॉटनचे कपडेच नाहीत तर सॅटिन फॅब्रिकचे स्टायलिश आउटफिटही आहेत. या फोटोमध्ये ती अ‍ॅनिमल प्रिंट ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.
(वाचा :- लाल भडक साडी, भाळी चंद्रकोर केसात गुबाल लावून प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक, चाहते म्हणतात ‘प्राजू रूपाची खाण’) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …