सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 रिक्त पदांसाठी भरती सुरु | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

Central Bank of India Recruitment 2023 : भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने 5000 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ही भरती शिकाऊ पदासाठी होणार असून यासाठी 20 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 3 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात शिकाऊ उमेदवारी भरती परीक्षा होणार आहे. शिकाऊ उमेदवारांची भरती शिकाऊ कायदा १९६१ नुसार करण्यात येत असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

एकूण रिक्त पदे : 5000

पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी 800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिसूचना 2023 साठी निवड प्रक्रियेत 2 टप्प्यांचा समावेश आहे:
ऑनलाइन लेखी परीक्षा
स्थानिक भाषेचा पुरावा

परीक्षा (Online): एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

हेही वाचा :  AIIMS अंतर्गत नागपूर येथे 40 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …

गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा …