आसाम राइफल्स अंतर्गत विविध पदांची भरती

Assam Rifles Recruitment 2023

Assam Rifles Invites Application From 616 Eligible Candidates For Technical/ Tradesman Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 19 March 2023. More Details About Assam Rifles Recruitment 2023 Given Below. Assam Rifles Bharti 2023, Assam Rifles Recruitment 2023, Assam Rifles Bharti 2023 https://majhajob.in/assam-rifles-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • I.12016/Rect Branch/2023/26.

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव पदाचे नाव
नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड) रायफलमन (बार्बर)
नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) रायफलमन (कुक)
हवालदार (लिपिक) रायफलमन (पुरुष सफाई)
हवालदार (ऑपरेटर रेडिओ आणि लाईन) हवालदार (एक्स-रे असिस्टंट)
वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) रायफलमन (प्लंबर)
वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) हवालदार (सर्व्हेअर)
रायफलमन (लॅब असिस्टंट) रायफलमन (इलेक्ट्रिशियन)
रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) रायफलमन (लाइनमन फील्ड)
वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
रायफलमन (वॉशरमन) वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)
रायफल-वूमन (महिला सफाई)

शैक्षणिक पात्रता:

  • नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड): 10 वी उत्तीर्ण + सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक): कोणत्याही शाखेतील पदवी + संस्कृत मध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
  • हवालदार (लिपिक): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • हवालदार (ऑपरेटर रेडिओ आणि लाईन): 10 वी उत्तीर्ण + रेडिओ आणि TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयात ITI किंवा 12 वी (PCM) उत्तीर्ण.
  • वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक): 10 वी उत्तीर्ण + रेडिओ आणि TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे विषयात डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12 वी (PCM) उत्तीर्ण.
  • वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट): 12 वी उत्तीर्ण + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  • रायफलमन (लॅब असिस्टंट): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (नर्सिंग असिस्टंट): 10 वी उत्तीर्ण.
  • वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट): 12 वी उत्तीर्ण + व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
  • वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट): 12 वी उत्तीर्ण + B.Pharm/ D.Pharm.
  • रायफलमन (वॉशरमन): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफल-वूमन (महिला सफाई): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (बार्बर): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (कुक): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (पुरुष सफाई): 10 वी उत्तीर्ण.
  • हवालदार (एक्स-रे असिस्टंट): 12 वी उत्तीर्ण + रेडिओलॉजी डिप्लोमा.
  • रायफलमन (प्लंबर): 10 वी उत्तीर्ण + प्लंबर विषयात ITI.
  • हवालदार (सर्व्हेअर): 10 वी उत्तीर्ण + सर्व्हेअर विषयात ITI.
  • रायफलमन (इलेक्ट्रिशियन): 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन विषयात ITI.
  • रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल): 10 वी उत्तीर्ण.
  • रायफलमन (लाइनमन फील्ड): 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन विषयात ITI.
  • रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल): 10 वी उत्तीर्ण + मोटर मेकॅनिक विषयात ITI.
  • वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन): 12 वी उत्तीर्ण + आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा.
हेही वाचा :  महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022

शारीरिक पात्रता:

पुरुष महिला
उंची 170 से.मी. 157 से.मी.
छाती 80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 200/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 17 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Assam Rifles Bharti 2023 Advertisement




संबंधित जॉब्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …