सोलापूर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 226 जागांसाठी भरती

SMC Solapur Bharti 2023 : सोलापूर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 226

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पर्यावरण संवर्धन अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : (i) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
2) मुख्य अग्निशामक अधिकारी/अधीक्षक अग्निशामक अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E (फायर) (iii) 03 वर्षे अनुभव
3) पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : i) पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
4) उद्यान अधीक्षक 01
शैक्षणिक पात्रता : i) B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
5) क्रीडाधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.P.Ed (ii) SAI कडील डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
6) जीवशास्त्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : प्राणीशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर पदवी

7) महिला व बाल विकास अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : MSW
8) समाजविकास अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : MSW
9) कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) 01
शैक्षणिक पात्रता : आर्किटेक्चर पदवी
10) कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) 01
शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
11) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 05
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
12) सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : –

हेही वाचा :  मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागातील संतोष ठरला पहिला IAS अधिकारी!

13) सहाय्यक उद्यान अधीक्षक 01
शैक्षणिक पात्रता : B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री)
14) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) 02
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी
15) आरोग्य निरीक्षक 10
शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) आरोग्य निरीक्षक डिप्लोमा
16) स्टेनो टायपिस्ट 02
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि व टंकलेखन 30 श.प्र.मि (iii) MS-CIT
17) मिडवाईफ 50
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव
18) नेटवर्क इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA/M.Sc.IT/B.Sc.IT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

19) अनुरेखक (ट्रेसर) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण
20) सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT
21) फायर मोटार मेकॅनिक 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटोमोबाईल-फिटर /यांत्रिकी-फिटर/डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक)
22) कनिष्ठ श्रेणी लिपिक 70
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि./ इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
23) पाईप फिटर व फिल्टर फिटर 10
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (नळ कारागीर) (ii) 03 वर्षे अनुभव
24) पंप ऑपरेटर 20
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर)
25) सुरक्षा रक्षक 05
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
26) फायरमन 35
शैक्षणिक पात्रता :i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

हेही वाचा :  रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावले ; पण जिद्दीने IAS पद कमावले!

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी,18 ते 38वर्षापर्यंत असावे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]पगार – 15000/- ते 56,100/- पर्यंत
नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …