Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच ते लग्नबंधनात अडकले आहेत. आज पत्रलेखाचा वाढदिवस आहे. त्यामुळे राजकुमारने पत्रलेखाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

राजकुमारने सोशल मीडियावर पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे,”पत्रलेखा, वाढदिवसाच्या शुभेच्छा..आय लव्ह यू”. राजकुमारच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्स करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत”.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)राजकुमारचा ‘बढाई दो’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राजकुमारसोबत भूमी पेडणेकर दिसून आली होती. 2010 पासून एकत्र असलेल्या राजकुमार आणि पत्रलेखाचा चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा पार पडला.

संबंधित बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफने शेअर केला ‘Poori Gal Baat’ गाण्याचा टीझर

Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे ‘या’ अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर

Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Aishwarya Rai Bachchan : अशी निरागस होती ऐश्वर्या; पासपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल

Aishwarya Rai Bachchan Photo On Passport : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) …

Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा ‘लडकी : ड्रॅगन गर्ल’ चीनमध्ये होणार प्रदर्शित

Ladki The Dragon Girl : सिनेनिर्माता रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर …