५० व्या वर्षीही मिळेल करिष्मा कपूरसारखी त्वचा, तांदळाचे पाणी करेल चेहऱ्यावर जादू, सुरकुत्या होतील गायब

​तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे​

​तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे​

Rice Water Benefits For Skin: तांदळाच्या पाण्यामध्ये प्रोटीन, विटामिन्स, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक तत्व असतात. जे तुमच्या आरोग्यासह त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयोगी ठरतात.

  • धुतलेल्या तांदळाचे पाणी तुम्ही शीट मास्क तयार करण्यासाठीही वापरू शकता. यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते आणि तुम्ही अधिक तरूण दिसता
  • याशिवाय त्वचेचे आतून पोषण होते आणि चेहऱ्यावरील मुरूमं आणि अ‍ॅक्नेची समस्या दूर होते
  • तांदळाच्या पाण्यातील अँटीएजिंग गुण वाढत्या वयाची लक्षणे कमी करतात
  • सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो
  • त्वचा अधिककाळ तरूण आणि चमकदार दिसते

​तांदळाच्या पाण्याच्या शीट मास्कसाठी साहित्य​

​तांदळाच्या पाण्याच्या शीट मास्कसाठी साहित्य​
  • तांदळाचे पाणी
  • प्लेन शीट मास्क

(वाचा – मॅट लिपस्टिक ओठांवरून निघता निघत नसेल तर वापरा सोप्या टिप्स, ओठ पडणार नाहीत काळे )

​राईस वॉटर शीट मास्क कसा बनवावा​

​राईस वॉटर शीट मास्क कसा बनवावा​

राईस वॉटर शीट मास्क बनविण्यासाठी सर्वात आधी एक बाऊल घ्या
त्यानंतर त्यात मूठभर तांदूळ रात्री पाण्यात भिजत घाला
दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ गाळून पाणी वेगळे बाऊलमध्ये काढा
त्यानंतर या पाण्यात प्लेन शीट मास्क बुडवा

हेही वाचा :  लिव्ह- इन पार्टनरला संपवले, घराच्या भिंतीमध्येच पुरले; ९ वर्षांनंतर उलगडा झाला अन्...

(वाचा – Fact Check: कांद्याच्या रसाने टक्कल पडणे होते दूर? काय आहे सत्यता जाणून घ्या)

​कसा वापरावा राईट वॉटर शीट मास्क​

​कसा वापरावा राईट वॉटर शीट मास्क​
  • राईस वॉटर शीट मास्क लावण्यापूर्वी सर्वात पहिले चेहरा स्वच्छ धुवा
  • त्यानंतर तुम्ही तयार शीट मास्क चेहऱ्यावर लावा
  • साधारण १०-१५ मिनिट्स तसंच ठेवा आणि सुकू द्या
  • त्यानंतर शीट मास्क काढा आणि मग चेहरा स्वच्छ धुवा

आठवड्यातून एकदा असा प्रयोग केल्यास, त्वचा अधिक तरूण दिसू लागते आणि सुरकुत्या येत नाहीत. याचा तुम्ही नियमित वापर करू शकता.
टीप – ही घरगुती टीप आम्ही माहिती स्वरूपात दिली आहे. यामुळे चेहरा उत्तम दिसेल असा दावा आम्ही करत नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून याचा वापर करावा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …