MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 64 जागांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

MSRTC Ahmednagar Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ( नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : ६४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मेकॅनिक मोटर व्हेईकल 24 पदे
शैक्षणिक पात्रता :
1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

२) ऑटो इलेक्ट्रीशियन 10 पदे
शैक्षणिक पात्रता
: 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

३) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर 10 पदे
शैक्षणिक पात्रता :
1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

हेही वाचा :  RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.अंतर्गत मुंबई येथे विविध पदाची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

४) पेंटर 05 पदे
शैक्षणिक पात्रता
: 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

५) वेल्डर 05 पदे
शैक्षणिक पात्रता :
1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

६) डिझेल मेकॅनिक 06 पदे
शैक्षणिक पात्रता :
1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

७) इंजिनीरिंग ग्रॅज्युएट 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

८) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग 02 पदे
शैक्षणिक पात्रता
: 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

हेही वाचा :  SBI : भारतीय स्टेट बँकेत 8283 जागांसाठी मेगाभरती सुरु ; पात्रता फक्त पदवी

इतका पगार मिळेल?
मेकॅनिक मोटर व्हेईकल- अहमदनगर Rs. 10,027/- , श्रीरामपूर Rs. 9,847/-
ऑटो इलेक्ट्रीशियन – अहमदनगर Rs. 10,027/- , श्रीरामपूर Rs. 9,847/-
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर – अहमदनगर Rs. 8,913/-, श्रीरामपूर Rs. 8,753/-
पेंटर – अहमदनगर Rs. 10,027/-, श्रीरामपूर Rs. 9,847/-
वेल्डर – अहमदनगर Rs. 8,913/- , श्रीरामपूर Rs. 8,753/-
डिझेल मेकॅनिक – Rs. 9,000/-
इंजिनीरिंग ग्रॅज्युएट- Rs. 8,000/-
अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग – Rs. 7,000/-

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 300/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत एमपीएससीच्या परीक्षेत मारली बाजी

MPSC Success Story : कोणतीही परीक्षा असो की नोकरी याच संयमाची निराळी परीक्षा असते. आपल्याला …

लहानपणी गुरे सांभाळली पण शिक्षणाची कास धरली; वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष यांचा हा प्रवास…

MPSC Success Story : आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे देखील सोने करणे जमले पाहिजे‌. तेच संतोष …