Moon Knight : ‘मून नाईट’ ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Moon Knight : मार्वल स्टुडिओजची आगामी ‘मून नाईट’ (Moon Knight) ही वेबसीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक आता ‘मून नाईट’ या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

‘मून नाईट’ ही वेबसीरिज प्रेक्षकांना हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषेत पाहता येणार आहे. ‘मून नाईट’ या वेबसीरिजचे कथानक स्टीव्हन ग्रँटच्या आयुष्यावर भाष्य करणारे आहे. स्वप्न आणि वास्तव यातला फरक स्टीव्हन ग्रँटला कळत नाही.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Marvel Entertainment (@marvel)



‘मून नाईट’ या वेबसीरिजमध्ये ऑस्कर आयजॅक (Oscar Isaac), इथन हॉक (Ethan Hawke) आणि अभिनेत्री कलामावी (May Calamawy) मुख्य भूमिकेत आहे. ‘मून नाईट’चा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता या वेब सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण

Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार

Oscar 2022 : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा करणार ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …