UPSC मार्फत विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 113

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) स्पेशल ग्रेड III 41
शैक्षणिक पात्रता
: (i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता :
भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.

3) सिनियर असिस्टंट कंट्रोलर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B.Tech (माइनिंग) (ii) 05 वर्षे अनुभव

4) असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर 68
शैक्षणिक पात्रता :
संबंधित पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 29 जून 2023 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जून 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट:

हेही वाचा :  महानदी कॉफीफिल्ड लि.मध्ये 295 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …