महेश मांजरेकांचा मुलागा सत्या मांजरेकरची त्याच्या आईसाठी खास पोस्ट, म्हणाला…

मराठी चित्रपटसुष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.या चित्रपटात सत्या मांजरेकर देखील पाहायला मिळणार आहे. सत्या चित्रपटासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​काय आहे पोस्ट

जेव्हा पासून महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा पासून सत्या मांजरेकरांबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण अशातच त्याने त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये खूप काही न बोलता अवघ्या एका शब्दातच त्यांने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. आईबरोबरचा एक फोटो पोस्ट करत त्याने लिहीलं, “मम्मी.” यासोबतच त्याने एक रेड हार्ट इमोजीही टाकला आहे.

असं व्यक्त केलं प्रेम

​आईसोबत भावना व्यक्त करा

या जगात तुमच्या आईपेक्षा जास्त महत्त्वाच कोणी नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक समस्या आई सोबत शेअर करा. ती तुम्हाला जास्त चांगल समजू शकते. त्यामुळे तुमचे मन देखील हलके होईल. (वाचा :- Living Happy Married Life: या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, सुधा मूर्ती यांनी दिला गुरुमंत्र)

हेही वाचा :  ऐतिहासिक सिनेमांबाबत संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

​आईच्या भावना समजून घ्या

तुमच्या आईच्या भावना समजून घ्या. तिला कधी काय हवयं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात आपण आईला अनेक गोष्टी बोलतो पण तसे करु नका यामुळे तुमचे नाते खराब होऊ शकते. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​तिचे कौतुक करा

आई दिवसभर अनेक गोष्टी करत असते. तुम्ही तिचे कौतुक करणे गरजेचे आहे. ती जे काही करते ते तुमच्या चांगल्यासाठी असते त्यामुळे तिचा विचार करा. (वाचा :- या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, Sudha Murthy यांनी दिला गुरुमंत्र)

​रागवू नका

आई तिच्या मुलांसाठी अनेक गोष्टी करत असते. त्यामुळे विनाकारण तिच्यावर रागवू नका. तुमच्या कामाची चिडचिड तिच्यावर काढू नका. यामुळे तुम्हालाच त्रास होईल. त्यामुळे आईला तुमची मैत्रीण माना. (वाचा :- ”मी खोटं बोलणार नाही पण..” Mansi Naik ने सांगितले घटस्फोटाचं खरं कारण)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करताय का? तुम्हीच नाही तर प्रत्येक दुसरा भारतीय नव्या नोकरीच्या शोधात, पण कारण काय?

Job News : शिक्षणाची पायरी ओलांडल्यानंतर प्रत्येकजण मनाजोग्या नोकरीच्या शोधात असतो. सरकारी असो वा खासगी, …

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics :  महायुतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवारांना महायुतीतून …