झलक दिखला जा 10 च्या एलिमिनेशनंतर अमृता खानविलकरचा रॉयल अंदाज, चाहते म्हणतात ‘ब्युटी क्वीन’

मराठमोळी अमृता खानविलकर तीच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना मोहित करते. दर्जेदार चित्रपट करुन ती प्रेक्षकांसाठी नेहमीच एक सुखाची पर्वाणीच आणत असते. तर दुसरीकडे ती तिच्या फॅशनसेन्सने बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देखील मागे पाडते. नुकतीच अमृता ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या डान्सने सर्वांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. पण ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर अमृता खानविलकरने तिच्या जादू पु्न्हा चाहत्यांवर केली आहे. यावेळी काळ्यासाडीत तीने काही फोटो शेअर केले आहेत या फोटेमध्ये ती अगदी महाराणी सारखी दिसत आहे. (फोटो सौजन्य : @amrutakhanvilkar)

​काळ्या साडीत अमृताची जादू

यावेळी अमृताने पारदर्शक शिफॉनच्या काळ्या साडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी या साडीला सिल्वर रंगाची बॉर्डर देण्यात आली होती. अमृताने ही साडी खूपच सुंदर प्रकारे कॅरी केली होती. या साडीमध्ये तिच्या चेहऱ्यावरील नुरमुळे ती खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या पार्टीमध्ये तु्म्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

हेही वाचा :  Viral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार

(वाचा :- बारीक स्ट्रिपचा टॉप आणि शॉर्टस घालून सारा अली खानने लावली इंटरनेटवर आग, हॅलोवीन पार्टीत वेधल्या सर्वांच्या नजरा)

​युनिक ब्लाऊज

यावेळी अमृताने ब्लॅक रंगाचा सुंदर ब्लाऊज परिधान केला आहे. या ब्लाऊजला मोठे बलून स्लिव्हज देण्यात आले होते. हा ब्लाऊज तु्म्ही देखील परिधान करु शकता. डीपनेक न ठेवता तिने यावेळी अप असणारा ब्लाऊज घातला होता.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

​ज्वेलरी

यावेळी अमृताने सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे. यावेळी तीने मोती आणि गोल्डमध्ये सुंदर असा चोकर परिधान केला आहे. त्याच प्रमाणे एक लॉंन्ग नेकपिस देखील परिधान केला आहे. या सुंदर नेकपिस परिधान केला आहे.

(वाचा :- 74 वर्षी जया बच्चनचा ग्लॅमरस लूक, रेखालाही विसरुन जाल पांढऱ्या शुभ्र खादीच्या ड्रेसमध्ये वेधले सर्वांचे लक्ष)

​मेकअप

यासुंदर साडीवर तिने सिम्पल मेकअप केला आहे. कॅट आईज ठेवून तिने तिचा लूक पूर्ण केले त्याच प्रमाणे यावेळी अमृताने रेड रंगाची लिपस्टिक लावली होती.जर तुम्ही ब्लॅक रंगाची साडी नेसणार असाल तर तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

हेही वाचा :  धावपटू ललिता बाबरच्या आयुष्यावरील बायोपिकची घोषणा; 'ही' मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

(वाचा :- Priyanka Chopra वर चढली ‘डेनिमची जादू’ आरामदायक कपड्यांमध्ये वाढवले तापमान, तर चाहते म्हणतात लेक मालती कुठेय?)

​चाहत्यांचे प्रेम

यावेळी अमृताच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. यावेळी अनेकांनी रॉयल लूक, रॉयल क्विन अशा अशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.

(वाचा :- Nora Fatehi: डीप नेक लाल ड्रेसमध्ये ‘क्वीन ऑफ हॉटनेस’ नोराचा हटके अंदाज, चाहते म्हणतात ”एक दिवस तू जीव घेशील”)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी …

बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Pune Crime News :  पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज …