महत्वाचे ! Aadhaar कार्डशी असे लिंक करा Voter ID कार्ड, प्रोसेस खूपच सोपी

नवी दिल्ली: Voter ID And Aadhar : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला ताबडतोब तुमचे Voter ID Card आधारशी लिंक करावे लागेल. अन्यथा तुमच्या मतदार ओळखपत्रावर कोणीतरी बनावट मतदान करू शकते आणि असेल झाल्यास तुमचे मत वाया जाऊ शकते . बनावट मतदार ओळखपत्रांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने Election Commission Of India ने आधारला मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, हे नेमके कसे करायचे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

वाचा: WhatsApp Features 2022: यावर्षी लाँच झालेल्या WhatsApp फीचर्सने वाढविली मेसेजिंगची मजा, तुमचे फेव्हरेट कोणते?

मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

सर्वप्रथम Google Play Store आणि Apple App Store वरून वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा. यानंतर अॅप उघडा आणि I Agree पर्यायावर क्लिक करा. नंतर नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला प्रथम मतदार नोंदणी पर्यायावर टॅप करावे लागेल.

नंतर इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6B) वर क्लिक करून उघडावे लागेल. नंतर ‘Lets Start’ पर्यायावर क्लिक करा. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला तुमचा अधिकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल. यानंतर OTP टाकावा लागेल.

हेही वाचा :  सर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या

वाचा: नवीन Smartwatch खरेदी करायचा प्लान आहे ? पाहा हे शानदार पर्याय, मिळतील टॉप फीचर्स

यानंतर तुम्हाला Receive OTT टाकावे लागेल आणि नंतर Verify वर क्लिक करावे लागेल. नंतर Yes I have वोटर आयडी वर क्लिक करा. त्यानंतर Next वर क्लिक करा. तुम्हाला मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल.

त्यानंतर fetch detail वर क्लिक करा. यानंतर Proceed वर क्लिक करा. नंतर Aadhar Number, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि प्लेस ऑथेंटिकेशन आणि नंतर पूर्ण झाले वर क्लिक करा. फॉर्म 6B पेज प्रिव्हयु उघडेल. त्यानंतर त्याला पुन्हा तपासा आणि कन्फर्म वर क्लिक करा. यानंतर फॉर्म 6B Submit करावा लागेल.

वाचा: नवीन फोनसाठी खूप खर्च करण्याची नाही गरज, १० हजारात मिळतोय हा Xiaomi स्मार्टफोन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …