हनिमूनसाठी दुबईला जाताय ? मग रस्त्याने चालताना या 6 गोष्टी करू नका, नाहीतर थेट तुरुंगात जाल

दुबईचे नाव जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे, प्रवासाच्या बाबतीत ते खूप सुंदर देशांमध्ये येते. दुबईमधील बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारी, गोल्ड मार्केट, मिरॅकल गार्डन, डान्सिंग फाउंटन शो आणि न जाणो किती अशी ठिकाणे आहेत, जी लोकांना आपल्या सौंदर्याकडे आकर्षित करत आहेत. दुबई हे ठिकाण हनिमूनसाठी जाणाऱ्या जोडप्यांसाठी उत्तम मानले जाते. पण तिथे तितकेच काही नियम देखील आहेत जे जोडप्यांनी किंवा लोकांनी पाळू नयेत, विशेषतः रस्त्यावरून चालताना. जर तुम्ही या नियमांचे पालन नाही केले तर तुम्ही थेट तुरुंगात देखील जावू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य :- टाईम्स ऑफ इंडिया)

​सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे

दुबईतच नाही तर कोणत्याही देशात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर आपण दुबईबद्दल बोललो तर येथे दारू पूर्णपणे बंदी नाही. खरं तर, शहरात इतर अनेक क्लब आहेत जिथे तुम्ही मध्यपान करु शकता. पण जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पिण्याचा विचार करत असाल तर इथेच थांबा. यामुळे तुम्हला तुरुंगवास देखील होऊ शकतो. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

हेही वाचा :  पुणेकरांसाठी Good News! जिल्ह्यात लवकरच तिसरी महानगरपालिका; अशी असेल रचना

सार्वजनिक ठिकाणी हात धरू नका

दुबईत सार्वजनिक ठिकाणी हात धरून चालणेही योग्य मानले जात नाही. उलट यात चुंबन घेणे, मिठी मारणे या गोष्टी देखील योग्य मानल्या जात नाहीत. जोडीदाराचा हात धरून चालणे देखील लोकांचे लक्ष वेधून घेते. उघड्यावर अशा गोष्टी करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते, खरेतर काही लोकांना यासाठी तुरुंगवासही भोगावा लागला आहे. होय, दुबईतील काही लोकांचा हात धरल्याप्रकरणी त्याला अटकही झाली आहे. (वाचा :- नवऱ्याची बहारदार इनिंग, बायकोला आभाळ ठेंगणं, इमोशनल पोस्ट करत म्हणाली, ‘वामिकाला कधीतरी कळेल…’)

​सार्वजनिक ठिकाणी खाऊ नका

होय, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे, दुबईमध्ये तुम्ही उघड्यावर जेवू शकत नाही, याचा अर्थ बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु रमजानमध्ये उघड्यावर खाणे बेकायदेशीर मानले जाते. सूर्य डोक्यावर असेपर्यंत मुस्लिम धर्माचे लोक काहीही खाऊ शकत नाहीत. (वाचा :- कशी पडली Suryakumar Yadav ची विकेट, अशी आहे लव्हस्टोरी, नाते घट्ट करण्यासाठी या ५ गोष्टी जाणून घ्यायला हव्यात)

​सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेऊ नका

आता तुम्हीच विचार करा जेव्हा उघड्यावर हात धरणे योग्य मानले जात नाही, तर सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्यास थेट तुरुंगात जाऊ शकते. दुबईमध्ये जर तुम्ही ओठांवर चुंबन घेत आहात, गालावर चुंबन घेत आहात तर तेथील नियम खूप कडक आहेत त्यामुळे जर तुम्ही असे करत असाल तर तुम्हाला ही जेलची हवा खावी लागेल. (वाचा :- प्रत्येक मॅचमध्ये हे खास काम करते सुर्यकुमारची पत्नी देविशा, हेच आहे त्याच्या यशाच रहस्य)

हेही वाचा :  मनिष मल्होत्राच्या पार्टीत श्वेता बच्चनने वेधले सर्वांचे लक्ष, तिच्या पुढे मलायकाचा ग्लॅमरस अंदाजपण फिका

​कधीही सेल्फी घेऊ नका

दुबईमध्ये फोटोग्राफी पूर्णपणे बेकायदेशीर नाही. पण अशा अनेक जागा आहेत जिथे फोटो काढण्यास मनाई केली जाते. दुबईतील सार्वजनिक इमारतीसमोर किंवा आत कोणतेही छायाचित्र काढणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे फोटो काढताना नक्की काळजी घ्यावी. (वाचा :- माझी कहाणी: माझी सासू माझ्यासोबत गैरवर्तन करते, मला जगणं नको झालयं तिच्याशी कसे वागावे हे समजत नाही?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …