IBPS Clerk Mains Result 2022 आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

Institute of Banking Personnel Selection, IBPS Clerk Mains Exam Results 2021-22: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS)आयबीपीएस क्लर्क परीक्षेचा निकाल २०२२ शुक्रवार १ एप्रिल रोजी जाहीर केला आहे. अधिकृत वेबसाइट वर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी आयबीपीएस क्लर्क मेन्स परीक्षा २०२१ दिली होती ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट – ibps.in वर पाहू शकतात.

मुलाखतीची फेरी नाही

मुख्य परीक्षेसाठी आयबीपीएस क्लर्क निकाल २०२२ ची लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. २०२१-२२ आयबीपीएस क्लर्क भरतीसाठी मुलाखतीची फेरी आयोजित करण्यात येणार नाही. त्यामुळे आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल अंतिम मानला गेला आहे.

IBPS Clerk Mains Result 2021-22 कसा पाहाल?

– अधिकृत आयबीपीएस वेबसाइट ibps.in वर जा
– होमपेज वर, View your Result of Online Main Examination for CRP-Clerks-XI असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
– लॉगिन क्रेडेंशियल नोंदवा आणि निकाल पाहा
– स्कोरकार्ड डाऊनलोड करा
IBPS Clerk Mains Results Result 2021-22 ची थेट लिंक

२५ जानेवारी रोजी झाली होती परीक्षा
जे उमेदवार आयबीपीएस क्लर्क मेन्स परीक्षा २०२१ मध्ये यशस्वी झाले आहेत, ते आयबीपीएस द्वारे घोषित स्कोर पाहू शकतात. संपूर्ण देशभर विविध बँका उदाहरणार्थ – बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओवरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि अन्य बँकांमध्ये एकूण ७८८५ पदांवर ही भरती प्रक्रिया होत आहे. आयबीपीएस क्लर्क मेन्स परीक्षा २५ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा :  राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

NEET PG 2022: नीट पीजी अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी विंडो खुली

UPSC ESE Final Result 2021: यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर
RRB NTPC परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड जाहीर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …