HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये विविध पदांच्या 182 जागांवर भरती सुरु

HAL Recruitment 2024  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मे 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical) 29
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
2) डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation) 17
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
3) ऑपरेटर (Fitter) 105
शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
4) ऑपरेटर (Electrician) 26
शैक्षणिक पात्रता
: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
5) ऑपरेटर (Machinist) 02
शैक्षणिक पात्रता
: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
6) ऑपरेटर (Welder) 01
शैक्षणिक पात्रता :
ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
7) ऑपरेटर (Sheet Metal Worker) 02
शैक्षणिक पात्रता :
ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
पद क्र.1 & 2: 23000/- ते 46511/- पर्यंत
3 ते 7: 22000/- ते 44554/- पर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

हेही वाचा :  SAMEER मुंबई येथे विविध पदांची भरती, विनापरीक्षा होणार निवड

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : hal-india.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …

बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक तर स्पर्धा परीक्षेतही यश ; अनिकेत बनला अधिकारी!

अनिकेतला खेळाची प्रचंड आवड….त्याने शालेय जीवनापासून खेळाच्या संबंधित विविध स्पर्धा गाजवल्या. त्याने राज्यस्तरीय वुशू व …