Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत

Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding Photo : फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि  शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनीही त्यांचे नाते एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी खास पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटोदेखील समोर आला आहे. 

लग्नसोहळ्यातील फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे. त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत. दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले आहे.


फरहान शिबानीच्या लग्नात ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
रिया चक्रवर्ती, हृतिक रोशन, साकिब सलीम, अमृता अरोरा, चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर, रवीना टंडनचा पती अनिल थडानी, अनुषा दांडेकर, चित्रपट निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा या सेलिब्रिटींनी फरहान शिबानीच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  रिअॅलिटी शोमध्ये झाली नजरानजर, मग झाली सहमती, अशी सुरू झाली फरहान आणि शिबानीची प्रेमकहाणी

Farhan-Shibani Wedding : फरहान-शिबानीच्या लग्नात रिया चक्रवर्तीचे ठुमके, ‘मेहंदी लगाके रखना’वर धरला ठेका!

फिटनेसच्या बाबतीत शिल्पाच नाही तर मलायकाही टक्कर देते ‘ही’ टॉलिवूडची अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल..

Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित ‘हे’ सिनेमे पाहायलाच हवे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …