दही खाताना चुकूनही करू नका या ५ चुका, आतड्यांमध्ये भरतील विषारी पदार्थ

उन्हाळा सुरू झाला असून आता दह्याची मागणी वाढणार आहे. उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासोबत दही खाणे, थंड दही लस्सी पिणे, दह्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यात एक वेगळीच मजा आहे. खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टीप्रमाणेच दही खाण्याच्या वेळेची, प्रमाणाची, दर्जाची आणि संयोजनाची काळजी घेणे आवश्यक आहे. दही खाण्याच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

आयुर्वेदात दह्याचे अगणित फायदे आहेत आणि ते एक उत्तम अन्न मानले जाते. आयुर्वेद डॉक्टर दिक्षा भावसार यांच्या मते दही चवीला आंबट, प्रकृतीने उष्ण, पचायला जड (पचायला जास्त वेळ लागतो). हे चरबी वाढवते (वजन वाढवण्यासाठी चांगले), सामर्थ्य सुधारते, कफ आणि पित्त वाढवते (वात कमी करते) आणि अग्नी (पचनशक्ती) सुधारते. मात्र, दही खाण्याच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (फोटो सौजन्य – iStock)

हेही वाचा :  KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार

दही गरम करू नका

दही गरम करू नका

दही गरम करत नसले तरी काही पदार्थ दह्याच्या मिश्रणाने बनवले जातात. जर तुम्ही दह्याच्या मिश्रणाने बनवलेले डिश पुन्हा गरम केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, दही गरम केल्यावर त्याचे गुणधर्म गमावतात.

​(वाचा – ही लक्षणे दिसताच समजून जा नसांमध्ये अडकलाय High Cholesterol, उशिर व्हायच्या आधीच सुरू खायला करा हे ५ पदार्थ)​

अशा लोकांनी दह्याचे सेवन करू नये

अशा लोकांनी दह्याचे सेवन करू नये

लठ्ठपणा, कफ विकार, रक्तस्त्राव विकार किंवा जळजळीशी संबंधित आजार असलेल्यांनी दह्याचे सेवन टाळावे. याचे सेवन केल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते.

​(वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)​

रात्री दही खाणे टाळा

रात्री दही खाणे टाळा

डॉक्टरांनी सांगितले की, दही रात्री कधीही खाऊ नये. त्यामुळे कफाची समस्या वाढू शकते. याशिवाय रोज दही सेवन करू नये. फक्त ताक रोजचे सेवन केले जाऊ शकते, ज्यामध्ये रॉक मीठ, काळी मिरी आणि जिरे सारखे मसाले मिसळले जाऊ शकतात.

(वाचा – पुरूषांना हळूहळू आतून पोकळ बनवतोय हा आजार, ५ गोष्टींपासून आताच व्हा दूर)

हेही वाचा :  "महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव"

फळांसोबत दही खाऊ नका

फळांसोबत दही खाऊ नका

तुमचे दही फळांसोबत खाऊ नये, ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. फळांसह दह्याचे दीर्घकाळ सेवन केल्याने चयापचय समस्या आणि एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते.

(वाचा – Heart Attack Causes : हार्ट अटॅकला या ५ सवयी ठरतात घातक, आताच बदला नाही हृदय बंद पडण्याची येईल वेळ)

मांस आणि मासेसोबत दही खाऊ नका

मांस आणि मासेसोबत दही खाऊ नका

दही कधीही मांस आणि मासेसोबत खाऊ नये. चिकन, मटण किंवा मासे यांसारख्या मांसासोबत शिजवलेले दह्याचे कोणतेही मिश्रण शरीरात विषारी पदार्थ तयार करते.

​ (वाचा – गुडघे दुखीपासून ते अगदी डँड्रफपर्यंत सगळ्यावर सुंठ गुणकारी, ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स)​

दही कधी आणि कसे खावे

दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती?

दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती?

डॉक्टरांचा असा विश्वास आहे की बरेच लोक विचार न करता आणि मोठ्या प्रमाणात, विशेषतः रात्रीच्या वेळी दही खातात. त्यामुळे दही खायचे असेल तर ते अधूनमधून, दुपारी आणि कमी प्रमाणात खावे. जर तुम्हाला दही खायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ताक.

(वाचा – कान शिवशिवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका, आत जमा झालाय पू, घरगुती उपाय फायद्याचे)​

हेही वाचा :  माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …