Disha Patani : दिशा पटानीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शूटिंग पूर्ण

Disha Patani : दिशा पटानीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शूटिंग पूर्ण


Ek Villain Returns : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या सिनेमात दिसणार आहे. आता या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. 

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले आहे. दिशा पटानी, तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 8 जुलै 2022 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)



‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’चा सिक्वेल आहे. ‘एक व्हिलन’ सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. तर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमात जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'; टीझर रिलीज

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..

Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे ‘या’ अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर

Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर साधला निशाणा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link