दिल्ली मेट्रोमध्ये कपल Kiss करतानाचा नवीन Vide Viral, DMRC च्या ट्विटवर भडकले लोक

Delhi Metro Kissing Video : दिल्ली मेट्रो अश्लील चाळ्यांचा अड्डा असल्यामुळे बदनाम झाली आहे. दिल्ली मेट्रो म्हटलं की आता कपल किसिंग करतानाचा व्हिडीओ डोळ्यासमोर येतो. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासासाठी नाही तर कपल रोमान्सचं ठिकाण झालं आहे, असंच वाटायला लागलं आहे. कोणाचीही लाज न बाळगता कपल एकमेकांना बिनधास्त KISS करताना दिसून आले आहेत. 

अरे कोणी थांबवा यांना…!

DMRC ने दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांना याआधीही इशारा दिला आहे की, मेट्रोमध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तरीदेखील मेट्रोमध्ये किस करताना एका कपलचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 

दिल्ली मेट्रोमधील नवीन व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कपल एकमेकांना अतिशय जवळ घेऊन किस करत आहे. धक्कादायक म्हणजे या डब्यात इतर महिला प्रवाशी असल्याचं दिसून येतं आहे. याच डब्यात बसलेल्या एका प्रवासाने हा व्हिडीओ तयार केला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये घोषणा होत असल्याचं ऐकू येतं आहे. ज्यात हुडा सिटी सेंटरचं नाव घेण्यात आला आहे.  (couple kissing in front of people at delhi metro video viral on Internet today Trending News on google)

हेही वाचा :  घटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, 'त्या' एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य

गेल्या तीन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचा हा इंटिमेट होतानाचा व्हिडीओ ट्रेंडमध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोमध्ये अशा घटना वाढल्यामुळे डीएमआरसीने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पथकं स्थापन केले आहेत. मात्र तरीही देखील अशाप्रकारचे अश्लील चाळे करणाऱ्यामध्ये कुठलाही धाक दिसून येतं नाही आहे. 

या पोस्टवर DMRC कडून दोन दिवसांनी दखल घेण्यात आल्यामुळे यूजर्स संतापले आहेत. त्याशिवाय DMRC ने यावर जे उत्तर दिलं आहे, ते पाहून यूजर्सने DMRC ला ट्रोल केलं आहे. DMRC ने ट्विट केलं आहे की, प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद असून HUDA सिटी सेंटर स्टेशन चौकशी केली असताना तिथे असे कोणताही प्रवासी आढळले नाहीत. 

दोन दिवसांनी उत्तर देणे हे खूप निराशाजनक असून ”मेट्रोमधील ते कपल आपली चौकशी होणार म्हणून काय स्टेशनवर थांबून थोडी राहणार होते.”, असं या ट्विटवर यूजर्स टोमणे मारत आहेत. दरम्यान DMRC ने स्थानक आणि गाड्यांमध्ये गस्त वाढवून सुरक्षा उपाय मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा :  Delhi Metro मध्ये तरुणांचं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणांचा VIDEO VIRAL

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …