ताज्या

बीडमध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू; आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड जिल्ह्यामध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे. बीडमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अचानक उलटी, मळमळ होऊ लागल्याने चौघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन बहिणींसह ८ महिन्याच्या भावाचाही मृत्यू झाल्याची घटना बागझरी (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी घडली. आईची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा नेमकी …

Read More »

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; सुहाना खानसोबत करणार स्क्रिन शेअर

अगस्त नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांता नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. झोया अख्तर यांना ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. …

Read More »

“युक्रेनमधील भारतीयांना काहीही होणार नाही”, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मोदींना शब्द

युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारताला आश्वासन दिलंय. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं यात मोठं प्रमाण आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारताला आश्वासन दिलंय. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणणं शक्य होणार आहे. आज (२६ फेब्रुवारी) …

Read More »

शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या का नाही?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपा‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे.  शिवसेनेचं (ShivSena)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा …

Read More »

तळजाई टेकडीवरुन अजित पवार यांचा पुणेकरांना जोरदार टोला

पुणे : Ajit Pawar’s powerful speech at Pune : येथील तळजाई वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराच उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी वन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. दरम्यान, तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवार यांनी पुणेकरांना जोरदार टोला लगावला. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे घेऊन येऊ नका, त्यांचे घरीच लाड करा, असे म्हटले.  तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील …

Read More »

केंद्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, ‘हे सगळं द्वेष भावनेतून’

पुणे : Ajit Pawar said on the raid of Central Investigation Agency : राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड टाकण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar यांनी टीका केली आहे. एक पक्ष सोडून बाकीच्यांवर धाडी पडत आहेत, असे अजित पवार म्हणाले. मंत्री मलिक यांच्या अटकेवर अजित पवार म्हणाले, नवाब मलिक …

Read More »

कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार

नाशिक : शिवसेनेचे नवनिर्वाचित उपनेते सुनील बागुल यांच्या मातोश्री आणि भाजपच्या विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागुल, माजी आमदार वसंत गीते यांचे चिरंजीव आणि भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी आज भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.  सह्याद्री अतिथीगृह येथे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. भाजप नगरसेविका हेमलता कांडेकर, जयश्री ताजणे, अपक्ष नगरसेवक मुसीर सय्यद यांच्यासह भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शंभू …

Read More »

एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा संकल्प

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी एक अभिनव कल्पना राबविली होती. विद्यार्थी आणि मराठी वाचक यांच्यापर्यत मराठी लेखकांची दहा हजार पुस्तक घरोघरी नेण्याचा अभिनव उपक्रम काळे यांनी राबविला होता. त्यानंतर आता मराठी राजभाषा दिनानिमित्त गजानन काळे यांनी आणखी एक संकल्प केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी …

Read More »

Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया…

मुंबई : नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.  आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथील बैलगाडा शर्यतीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र, नवाब मलिक यांची बातमी येऊन धडकताच गृहमंत्री वळसे पाटील यांनी तालुक्यातील सर्व दौरे रद्द करुन तातडीने …

Read More »

भूमाफियांचा चक्क देवालाच गंडा, 25 एकर जमीन हडपली

विष्णु बुरगे, झी २४ तास, बीड : बीडमधील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची  ( beed waqf board land scam) व्याप्ती वाढत चाललीय. एका मशिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. झी 24 तासनं हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता पोलिसांनीही कारवाईसाठी कंबर कसली आहे. (beed waqf board land scam cases filed against 8 persons for grabbing 25 …

Read More »

स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे :  गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण पुणे पोलिसांनी चक्क एका अशा गुन्हेगाराला अटक केलीय जो आधी गुन्हा करायचा आणि मग स्वत:च त्याची स्टोरी लिहायचा. मात्र या फिल्मी लेखकाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात. (pune …

Read More »

बिर्याणी खाल, जीवानं जाल? चिकन बिर्याणीने घेतला तरुणाचा बळी?

विशाल करोळे झी 24 तास औरंगाबाद : बिर्याणी म्हटलं तर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल पण, ही बातमी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटणं सोडा; उलट बिर्याणी खाताना तुम्ही 100 वेळा विचार कराल. कारण, बिर्याणी खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. असं काय झालं या तरुणासोबत?  ताटातल्या याच चमचमीत बिर्याणीमुळे 25 वर्षीय तरुणानं जीव गमावल्याची चर्चा आहे. हे ऐकून खरं वाटणार नाही मात्र, …

Read More »

पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि…. व्हिडीओ

पुणे, झी 24 तास, हेमंत चापुडे : पुण्यात आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. पुण्याच्या जुन्नरमध्ये आईवडिलाच्या 50 व्या लग्नदिनाच्या निमित्ताने मुलांनी आई वडिलांचे पुन्हा विवाह करुन हा दिवस साजरा केला. यावेळी या वयोवृद्ध वराचे वय हे 73 असून त्यांच्या या विवाह सोहळ्यात नातवंडांनी सुद्धा सहभाग घेतला.  लग्नातील हळद, साखरपुडा या सर्व विधी करत हा विवाह सोहळ अगदी थाटात साजरा …

Read More »

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते….

हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे :  जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावात एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले. यावेळी गृहमंत्र्यांनी या वृद्ध आजोबांच्या ज्येष्ठतेचा आदर करत खाली वाकून नमस्कार केला. दरम्यान गृहमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी वळसे-पाटील यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले होते. त्यांनी या वृद्ध आजोबांना आपले वय …

Read More »

पुण्यात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटणार, ‘या’ भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

पुणे : Water News Pune : पुणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तब्बल 5 पटीने पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुण्यात पाण्याचा मुद्दा पेटणार असे दिसत आहे. (Pune water price hike) प्रति 1000 लीटरसाठी 30 पैसे इतकी पाणीपट्टी होती. आता नव्या प्रस्तावित दरानुसार 1000 लीटरसाठी दीड रूपया मोजावा लागेल.  पुणे शहरात ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद …

Read More »

तरुण मुलांना का व्हायचंय दादा, भाई, डॉन? तरुणांमध्ये वाढतेय ‘दुर्लभ गँग’ची क्रेझ

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : कपाळाला आडवा गंध, डोळ्यात काजळ, गळ्यात काळं उपरणं किंवा रुमाल. कुख्यात दुर्लभ कश्यप (Durlabh Kashyap) गँगच्या या खाणाखुणा. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत (Aurangabad) ही दुर्लभ गँग सक्रीय झाली आहे. पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर भागात गँगनं घातलेल्या धुमाकुळामुळे लोकं हैराण झाले आहेत.  या गँगचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ‘पूजा भी करता हूं, जाप भी …

Read More »

Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलं आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करु नका, अशी महत्त्वाची सूचना SBI नं केलीय. QR कोडचा वापर हा फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.  QR कोड स्कॅन करुन कधीही पैसे मिळत नाहीत. QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा, …

Read More »

परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

पुणे :  विद्यार्थ्यांसाठी (Student) एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता यापुढे परीक्षेत कुणी कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. कॉपी बहाद्दरांना यापुढे थेट जेलची हवा खावी लागणारं आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.  (savitribai phule pune university orders to file criminal case if found copying …

Read More »

‘त्या २०० वडापावचे पैसे दिले बरं का’ आता तरी म्हणू नका, ‘पैसे न देता चलेजाव’

ठाणे : मुंबई आणि ठाण्यात वडापाव (Vada Pav) आवडत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. ज्यावेळी तुमच्या मागे कामाची, सभासमारंभाची लगबग असेल, तेव्हा पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना पटकन शांत करण्यासाठी वडापाव धावून येतो. नाक्यावर जो मिळेल तो…त्यातही तो त्या भागातला प्रसिद्ध वडापाव असला, तर ढेकर देईपर्यंत नाही म्हणायचं नाही. (railway minister ashwini vaishnaw eaten vada pav and bill pay bjp local …

Read More »

किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला. भाजप नेते किरीट सोमय्या या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी थेट रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई (Korlai) गावात गेले. तेव्हा शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कोर्लई गावात सोमय्या विरुद्ध शिवसेना सामना कसा रंगला, पाहूयात. (bjp leader kirit somaiya and shivsena chief minsiter uddhav thackeray wife rashmi …

Read More »