ताज्या

नोकरी असावी तर अशी! ‘ही’ व्यक्ती घरबसल्या कार्टून बघण्याचा घेते लाखो रुपये पगार

नॉटिंगहॅम येथील २६ वर्षीय अलेक्झांडर टाउनली सध्या त्याचा आवडता कार्टून शो पाहून प्रति वर्ष पाच लाख रुपयांहून अधिक पैसे कमावतो. जेव्हाही पैसे कमावण्याचा विचार आपल्या डोक्यात येतो तेव्हा धकाधकीचे आयुष्य डोळ्यासमोर उभे राहते. महिनाभर ऑफिसमध्ये जाऊन मेहनत केल्यानंतर आलेला पगार बघता बघता संपतो. तसेच जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना तो सांभाळावा लागतो आणि आपल्या ग्राहकांना आकर्षित करावे लागते. यातून …

Read More »

“कदाचित नवाब मलिकच दाऊदचे फ्रंटमॅन…”, भाजपा नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

‘त्या’ व्हायरल फोटोविषयी बोलताना निलेश राणे म्हणतात, “…तर मग नवाब मलिकांनी युक्रेनमध्येच जावं”! नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून आज दिवसभर नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणावरून वेगवेगळी नेतेमंडळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. एकीकडे आशिष शेलार, माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडलेल असताना दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव आणि नारायण …

Read More »

‘ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय?,’ भाजपाचा नवाब मलिक प्रकरणावरून सवाल

देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाणे : कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहिमची संपत्ती दुसऱ्याच्या नावावर झाली नसती तर ती सरकार जमा झाली असती. हे टाळण्यासाठी नवाब मलिक यांनी दाऊदची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली, असा आरोप भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील सरकार दहशतवाद्याविरोधात नाही तर त्यांना संरक्षण देणारे हे सरकार …

Read More »

शिक्षक आहेत की जेलर! दहावीच्या विद्यार्थ्यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकमधल्या जेल रोड  भागात असणाऱ्या एका इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही विद्यार्थ्यांकडून वर्गाची काच फुटली. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने वर्गातील पाच ते सहा मुलांना काठीने जबर मारहाण केली. इतकंच नाही तर विदयार्थ्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा …

Read More »

‘राज्यपालांनी मूर्खपणा…;’ कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडू संतापले

त्यांचं वाचन विचित्र पुस्तकांकडे गेले असेल, असा टोलाही बच्चू कडू यांनी राज्यपालांना लगावला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी उचलून धरली. राज्यापालांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर आठवले म्हणतात, “माफी मागण्याची…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया.. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असून माफी मागण्याची गरज नसल्याचं …

Read More »

“खरच प्रार्थना पुर्ण होतायेत अस वाटतय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. तर सगळ्यांची लाडकी असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने …

Read More »

“उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका”, भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला; म्हणे, “हे मर्दांचं सरकार…”!

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकराने तीव्र निषेध व्यक्त केला असताना दुसरीकडे भाजपाकडून देखील राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात आता भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी …

Read More »

“कधीही माझ्यासमोर येऊ नकोस अन्यथा…”, फोटो पोस्ट करत रितेशने दिली राखी सावंतला धमकी

नुकतंच यावरुन रितेश आणि राखीमध्ये मोठा वाद झाला. ड्रामा क्वीन राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉसच्या १५ व्या पर्वात राखीने तिचा पती रितेशची सर्वांना ओळख करुन दिली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेकदा ते दोघेही एकत्र दिसले होते. मात्र काही दिवसांपूर्वी राखीने पती रितेशपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली. पण राखीपासून वेगळं झाल्यानंतरही रितेश राखीचे …

Read More »

Viral: दहा वर्षांपूर्वी हरवलेला आयफोन सापडला टॉयलेटच्या आत; असा झाला प्रकरणाचा उलगडा

बेकी बेकमन या महिलेने १० वर्षांपूर्वी आपला अ‍ॅपल आयफोन हरवला होता. तिने सर्व ठिकाणी आपला फोन शोधला पण तिला तो सापडला नाही. अखेर तिने एक नवा फोन विकत घेतला. परंतु मेरीलँड येथे राहणारी ही महिला आपला फोन नक्की कुठे गेला या विचाराने गोंधळून गेली होती कारण तिने घरही सोडले नव्हते आणि ती मद्यपान देखील करत नसे. आयफोन हरवणे हे एक …

Read More »

LPG Cylinder Price Hike : अमूल दुधानंतर एलपीजीला महागाईचा फटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ

सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १ मार्च २०२२ पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर १०५ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (National Oil Marketing companies) आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १०५ रुपयांनी …

Read More »

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सहावा टप्पा, योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य ठरणार!

संतोष प्रधान उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात ५७ मतदारसंघात मतदान होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. भाजपसाठी हा टप्पा निर्णायक आहे. अपना दल व छोट्या-छोट्या पक्षांची या टप्प्यात कसोटी लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात सोमवारी मतदान होईल. त्यानंतर १० मार्चला मतमोजणी होऊन सत्ताधारी कोण हे स्पष्ट होईल. सहाव्या …

Read More »

‘शिवतीर्थ’वरुन गोड बातमी: राज ठाकरे होणार आजोबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात ही भूमिका कोणतीही राजकीय भूमिका नसून वैयक्तिक आयुष्यामध्ये राज ठाकरेंचं आजोबा म्हणून प्रमोशन होमार आहे. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरेंकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. नुकतीच अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता ही खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी …

Read More »

Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रातील आजचे इंधनाचे भाव गडगडले; जाणून घ्या प्रति लिटर भाव

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

Ukraine War: उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन; म्हणाले, “पुढील काही दिवस…”

पुतिन यांनी मागील आठवड्यामध्ये युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत युद्धाची घोषणा केली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने हलचाली सुरु केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीमध्ये याच विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी …

Read More »

Maha Shivratri 2022: देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई …

Read More »

“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

नागरिकांनी संयम ठेवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून …

Read More »

Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रहमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रहमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. रशिया हा ब्रिक्स देशांचा …

Read More »

Snake Island: रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती

युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियन नौदलासोबतच्या संघर्षात काय घडलंय हे सांगण्यात आलंय. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय. बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं …

Read More »

रशियाचा दोन शहरांवर ताबा ; युक्रेनशी शांतता चर्चेची पहिली फेरी निष्फळ, दुसरी लवकरच

किव्ह :राजधानी किव्हसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.    रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही …

Read More »