ताज्या

महिला दिनाचे औचित्य साधून आसाराम बापूंच्या समर्थनार्थ मोर्चा, महिला म्हणतात बापू…

देशात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. याच महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये महिला उत्थान मंडळाच्या वतीने आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ आज ( ८ मार्च) मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आसाराम बापू यांची सुटका करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या …

Read More »

RBI मध्ये बंपर भरती, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ९५० जागावर ही भरती होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्यकांच्या ९५० जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया ८ मार्च म्हणजेच आज बंद होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते आता सेंट्रल बँकेच्या वेबसाइट rbi.org.in वर नोंदणी करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिक माहितीसाठी आरबीआयच्या अधिकृत …

Read More »

फोक्सवॅगनची नवी Virtus गाडी सादर, ‘या’ गाड्यांशी असेल स्पर्धा

फोक्सवॅगननं भारतात मध्य आकाराची सेडान वर्टस लाँच केली आहे. ही गाडी फोक्सवॅगन वेन्टोची जागा घेईल. जर्मन कार उत्पादक कंपनीने दावा केला आहे की, गाडीचं उत्पादन भारतात होणार असून २५ हून अधिक देशात निर्यात केली जाईल. फोक्सवॅगनने अधिकृतपणे आपली वर्टस सेडान कार भारतात लाँच होण्यापूर्वी सादर केली आहे. कंपनी आता मे २०२२ मध्ये लाँच करेल. कारचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. …

Read More »

HSC Exam 2022 : इंग्रजीच्या पेपरमध्ये शिक्षण मंडळाची चूक, एक गुण मिळणार, हे शक्य झालं आहे रतन टाटांमुळे कारण…

इयत्ता बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाल्या आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. मात्र असे असतानाही शिक्षण मंडळाकडून एक मोठी चूक झालीय. याच चुकीमुळे मंडळाला विद्यार्थ्यांना एक आगावीचा गुण द्यावा लागणार आहे. या एका गुणाची लॉटरी लागल्यामुळे …

Read More »

Skin Care: तुमची त्वचा टॅन झालीय? वापरा ‘हे’ घरगुती डीटॅन फेस पॅक

टॅनिंगमुळे त्वचेचे सौंदर्य काही दिवस नाहीसे होते, जे नैसर्गिकरित्या ठीक करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. तुम्ही होममेड डी टॅन फेस मास्क कसा बनवू शकता सूर्याच्या हानिकारक अतिनील किरण तुमच्या त्वचेला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत त्वचेवर टॅनसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. टॅनिंगमुळे त्वचेचे सौंदर्य काही दिवस नाहीसे होते, जे नैसर्गिकरित्या ठीक करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू …

Read More »

International Women’s Day 2022 : अंकिता लोखंडेसाठी पती विकी जैनचे खास गिफ्ट, म्हणाला, ‘प्रत्येक नवऱ्याने…’

आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी वेगवेगळ्या महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. त्यांना धन्यवाद म्हणण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. असाच एक प्रयत्न केला आहे अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याने. विकीने आज अंकिताला महिला …

Read More »

“मंत्री आदित्य ठाकरेंना माझा सवाल आहे, की हा छापा…”, नितेश राणेंचं खोचक प्रत्युत्तर!

नितेश राणे म्हणतात, “संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?” मुंबईत प्राप्तीकर विभागानं राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावर केलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. “हे छापे म्हणजे महाराष्ट्रावर आक्रमणच …

Read More »

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला जाहीर आव्हान, सोशल मीडियावर शेअर केलं लोकेशन; म्हणाले “मी कोणाला…”

देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केलं असून त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. यादरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की …

Read More »

“जेव्हापासून भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली…”, आदित्य ठाकरेंचा निशाणा, केंद्रावर गंभीर आरोप!

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकले आहेत. प्राप्तीकर विभागानं आज सकाळीच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले. यानंतर राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केलं जात असून महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमवीर प्राप्तीकर …

Read More »

Video: १२५०० फूट बर्फाच्या डोंगरात अडकलेल्या बिबट्याची झाली सुटका, ITBP जवानांनी केले बचावकार्य

सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ अनेक प्रकारचे असतात. प्राणी आणि सैन्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. असाच एक प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बिबट्याला वाचवण्यासाठी आयटीबीटी जवानांनी आपला जीव पणाला लावल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपले जवान देशाच्या रक्षणासाठी कसे तत्पर आहेत, हे या व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. …

Read More »

“मी मराठी कुटुंबातून आलेली असल्याने…”, माधुरी दीक्षितने सांगितला सिनेसृष्टीत पदार्पण करतानाचा ‘तो’ धक्कादायक अनुभव

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. पण माधुरीला सिनेसृष्टीत तिचे स्थान निर्माण करण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. नुकतंच एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने याबद्दलचा खुलासा केला आहे. नुकतंच …

Read More »

Womens Day 2022: देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी डॉ.स्वाती सिंग ठरतायत आशेचा किरण

निखिल अहिरे समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम नको या विचाराने अनेकांची पाऊले मागे सरकतात. या सर्व गोष्टींना छेद देत आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतून डॉ स्वाती सिंग या मागील सात वर्षांपासून भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाना …

Read More »

Russia Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शेकडो लोक Airbnb बुक करत आहेत, कारण…

युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनियन नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनियन नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मदतीसाठी …

Read More »

एक्झिट पोलवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “खोटे सिद्ध होतील, यापूर्वीही…”

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत असून, उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील, तर मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा कल चाचण्यांमधून दिसतो. आता या पाच …

Read More »

संजय राऊतांचं ED विरोधात थेट मोदींना पत्र, भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे फाडण्याचा इशारा; म्हणाले…

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत असून यावेळी ते काय नवा गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनातच पत्रकार परिषद घेणार असून वेळदेखील दुपारी ४ ची आहे. संजय राऊत यावेळी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांवर निशाणा साधणार असून भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघडे पाडण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

विश्लेषण : गच्चीवर बाग बंधनकारक होणार? काय आहे मुंबई महापालिकेचे नवे धोरण?

– इंद्रायणी नार्वेकर मुंबईतील हिरवाई वाढवण्यासाठी मुंबईत आता मोकळी जागाच उरलेली नसल्याने मुंबई महापालिकेने आता नवीन इमारतींच्या गच्चीवर बाग तयार करणे बंधनकारक केले आहे. अशी बाग तयार करणे खरोखर शक्य आहे का, इमारतीच्या संरचनात्मकतेसाठी ते सुरक्षित आहे का, विकासक त्याकरीता तयार होतील का, हा निर्णय व्यवहार्य असेल का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गच्चीवरील बागेची संकल्पना काय आहे? मुंबईचा …

Read More »

“हॅलो मित्रा…”; ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापला अभिषेक बच्चन

नुकतंच अभिषेकने त्याला ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने २००० मध्ये जेपी दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिषेक बच्चनने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून २० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. यादरम्यान त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. तर त्याचे काही चित्रपट …

Read More »

ममता बॅनर्जींच्या विमानासमोर अचानक आलं दुसरं विमान; १० सेकंद जरी उशीर झाला असता तर…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाचं लँडिग होत असतानाच दुसरं एक विमान समोर आलं होतं. यावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ममता बॅनर्जी यांनी आपला जीव वाचवल्याबद्दल वैमानिकाचे आभार मानले आहेत. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी विधानसभेत या घटनेबद्दल सांगताना म्हटलं की, “मी बनारसमधून परतत होती. यावेळी अचानक दुसरं विमान माझ्या विमानासमोर आलं. …

Read More »

देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख असणारे बॅनर्स मुंबईतील घाटकोपरमध्ये झळकल्याने मागील महिन्यात राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. मात्र नंतर या प्रकरणावरुन मनसेने पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारची बॅनरबाजी न करण्याचे आदेश दिले. असं असलं तरी आता या प्रकरणावरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता खरे हिंदुहृदयसम्राट हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर किरण मानेंची फेसबुक पोस्ट, म्हणाले “नागराज तू…”

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज …

Read More »