ताज्या

“तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये…”, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा | aai kuthe kay karte fame ashvini mahangade talks about her battle with depression and what kept her going

अभिनेत्रीने पुरस्कार सोहळ्यात हा खुलासा केला आहे. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच स्टार प्रवाहवर एक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिथे अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणीर अभिनेत्री अश्विनी महांगडे देखील तिथे उपस्थित होती. तेव्हा अश्विनीने तिच्या …

Read More »

Hijab Row “…तर मग आताच काय अडचण आहे? भाजपा याला निवडणुकीचा मुद्दा बनवत आहे ” | Hijab Row so whats the problem now Why is this being made a political issue msr 87

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं विधान ; जे काही होत आहे ते खूप दुर्दैवी आहे, असंही म्हटलं आहे. “आमच्यासह संपूर्ण देश या निर्णयाला घेऊन नाराज आहे, आपल्या सुरक्षेसाठी हिजाब परिधान करणं चुकीचं नाही, देश स्वतंत्र झाला तेव्हापासून हिजाब परिधान केला जातो तेव्हापासून कोणीही याला विरोध केला नव्हता मग आता विरोध का? लवकरच याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात जातील, लागेल ती मदत आम्ही …

Read More »

Viral Photo: व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोतला दुसरा बिबट्या तुम्ही शोधू शकता का? | Viral Photo: Can you find another leopard in this viral photo?

छायाचित्रकार मोहन थॉमस यांनी ट्विटरवर शेअर केलेला बिबट्याचा जुना फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वन्यजीव दर्शवनारे विविध प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. सहसा, हे फोटो लोकांना प्रभावित करतात आणि कधीकधी आश्चर्यचकितही करतात. तथापि, काहीवेळा, असे काही फोटो व्हायरल होतात ज्यातले वन्यजीव शोधण एक आव्हान असत. अशा फोटोना अधिक पसंती दिली जाते. असाच एक छायाचित्रकार मोहन थॉमस यांनी ट्विटरवर …

Read More »

“न्यायव्यवस्थेवर विश्वास…”; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया | Nawab Malik reaction after the High Court rejected the petition abn 97

न्यायालयाने मलिकांची ईडी कोठडीतून तात्काळ सुटका करण्याची मागणी फेटाळून लावली. महाराष्ट्राचे अल्पसंख्या मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने मलिकांची ईडी कोठडीतून तात्काळ सुटका करण्याची मागणी फेटाळून लावली. या प्रकरणाध्ये सुनावणी आवश्यक आहे आणि आता दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात …

Read More »

राज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती

मुंबई : Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात  7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली. (Maharashtra Government’s big announcement in the Legislative Assembly, recruitment of …

Read More »

VIRAL VIDEO : साउथ सुपरस्टार विजयच्या ‘हलमिथी हबीबो’ गाण्यावर BTS बॅण्ड बॉईजचा डान्स, एकदा पाहाच | this fan made video of bts dancing to thalapathy vijays viral song halmithi habibo is a treat for fans dont miss prp 93

साउथ सुपरस्टार विजयचं ‘हलमिथी हबीबो’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतंय. या गाण्यावर प्रत्येकजण आपआपले व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत. यात आता प्रसिद्ध कोरियन बॅण्ड BTS च्या मुलांनी देखील जबरदस्त डान्स केलाय. साउथ सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘बीस्ट’ मधलं ‘अरबी कुथू’ गाणे (अरबीकुथू गाणे) सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतंय. आहे. …

Read More »

Office Wear Ideas: उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस मध्ये कम्फर्टेबल व स्टायलिश दिसण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात| fashion beauty office wear ideas for women to look stylish and comfortable

तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे हेच कळत नाही. तुमचा ड्रेसिंग सेन्स हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो, त्यामुळे ते निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एक मजबूत आणि आत्मविश्वास तुमच्या संपूर्ण जीवनात पुढे जाण्याचा मार्ग सोपा बनवू शकतो आणि तुमचे दिसणे खूप महत्त्वाचे आहे. त्यातच …

Read More »

होळीच्या दिवशी सरकारचं मोठं गिफ्ट, १.६५ करोड नागरिकांना मोफत सिलेंडर

मुंबई :  सगळीकडे महागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, अंडी, मासे सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. या सगळ्या महागाईने पिचलेल्या सामान्यांना सरकारचं मोठं गिफ्ट. होळीच्या उत्सवाला प्रत्येकाला मिळणार मोफत सिलेंडर. Ujjwala Yojana अंतर्गत १.६५ करोड नागरिकांना मिळणार मोफत सिलेंडर  होळीच्या दिवशी मिळणार गिफ्ट  सरकार होळीच्या दिवशी पहिला मोफत गॅस सिलिंडर देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी अन्न व रसद विभागानेही शासनाकडे प्रस्तावाची होळी …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली! | devendra fadnavis slams mah govt on nawab malik plea rejected

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मी सरकारला एकच सांगू इच्छितो, की जो खड्डा खणतो, तोच त्यात पडतो”! अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचे पडसाद थेट सभागृहात उमटताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात देखील हीच बाब दिसून येत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायलयात दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. त्यासंदर्भात सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना विधानसभा …

Read More »

वाळू माफियांच्या 20 बोटी मुंब्रा खाडीतील खाचरा मध्ये आश्रयाला

दिवसा वाळू उपसा केल्यास महसूल, पोलिस कर्मचारी त्रास देतात म्हणून वाळूमाफियांनी रात्रभर डोंबिवली, भिवंडी जवळील खाडी भागात वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे. वाळू उपसा बोटीन वरील कारवाई टाळण्यासाठी दिवसा वाळू उपसा बोटी मुंब्रा पूर्व भागातील एका खाचरात सुरक्षित राहतील अशी व्यवस्था माफियांनी करून ठेवली आहे. मुंब्रा पूर्व रेल्वेमार्ग जवळील खारफुटीचे जंगल असलेल्या आणि खाडी भागात खाचरात आडोशाला एकावेळी पंधरा …

Read More »

पाकमध्ये भारतीय क्षेपणास्त्र पडल्यासंदर्भातील निवेदनात संरक्षणमंत्री म्हणाले, “दिलासादायक बाब अशी की…” | Missile System Reliable Safe Rajnath Singh Tells House on Pakistan Mishap High Level Inquiry Ordered scsg 91

९ मार्च रोजी भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळलं, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांनी सादर केलं निवेदन भारतीय भूमीतून अपघाताने डागले गेलेले क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळल्याच्या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेमध्ये निवेदन सादर केलं. संरक्षण मंत्रालयाप्रमाणेच संरक्षण मंत्र्यांनाही घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. नियमित देखभालीवेळी तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडला. या घटनेच्या …

Read More »

Holi 2022: होळी खेळताना स्मार्टफोन सोबत घेऊन जाता येत नाही? ‘या’ टिप्सचा वापर करून फोन ठेवा सुरक्षित | Use this Tips to protect your gadgets from holi colors and water

स्मार्टफोनशिवाय घराबाहेर पडणे आजच्या काळात शक्य नाही. त्यातच होळीच्या दिवशी आपला मोबाईल फोन आणि गॅजेट्स सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. Holi 2022: होळीचा सण येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. लोकांमध्ये आतापासूनच या उत्सवाबद्दल उत्साह दिसून येत आहे. होळीच्या दिवशी सर्वजण आपापल्या घरातून बाहेर पडतात आणि आपापल्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांसोबत होळी खेळतात. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय …

Read More »

IPL 2022 Rule Change: BCCI ने आयपीएल २०२२ साठी बदलले ‘हे’ महत्त्वाचे नियम! | IPL 2022 Rule Change: BCCI changes ‘these’ important rules for IPL 2022!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होईल. IPL 2022 New Rule: आयपीएल २०२२ मध्ये अनेक नवीन नियम पाहायला मिळतील. आयपीएलच्या १५व्या हंगामापूर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या खेळात काही मोठे बदल केले आहेत. आयपीएलच्या नवीन हंगामात अनेक डीआरएस रेफरल्स असतील. कोविड-१९ मुळे आयपीएलचे नियमही अपडेट करण्यात आले आहेत. बीसीसीआयने एमसीसीच्या नवीन नियमांमध्ये आणखी एक नियम जोडला आहे की, फलंदाज बाद …

Read More »

Hijab Row: हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये …

Read More »

‘द काश्मीर फाईल्स’मुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न, गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता | Home Minister dilip walse patil concern over The Kashmir Files movie attempt to endanger law and order in the state nrp 97

या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. …

Read More »

“जुहू बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा…”; मुंबई पालिकेचा नारायण राणेंना इशारा | BMC asks Narayan Rane to remove illegal construction at his Juhu bungalow

नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे आता राणे यांच्या बंगल्याची तपासणी केली गेली होती. दरम्यान, आता या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे …

Read More »

ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिक | ESIC Recruitment 2022: Golden Opportunity! Bumper recruitment, salary more than 1 lakh

अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO)/व्यवस्थापक Gr-II/अधीक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार esic.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: १२ मार्च २०२२ …

Read More »

Monday Office Mood Says Cat Viral Video | सोमवारी ऑफिसला जाण्याचा कंटाळा येतो का? मांजर सांगते कसा असतो मूड, पाहा Viral Video

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ तर जीव की प्राण, असे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. अल्पावधीतच प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल …

Read More »

“दोन हात करा, जिंकेल त्याचं युक्रेन”, एलोन मस्क यांचं पुतिन यांना खुलं आव्हान |Elon Musk Tweet and Challage Putin Single Combat for Ukraine

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलोन मस्क यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. एलोन मस्क यांनी पुतिन यांना आखाड्यात दोन हात करण्याचं आव्हान दिलं आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. रशियातील अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे रशियाने काही उत्पादनांची निर्यात बंद केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक देशांनी युक्रेनला …

Read More »

कॉंग्रेस रमली मूर्खांच्या नंदनवनात; जेष्ठ नेत्याचीच पक्षश्रेष्टींवर कडाडून टीका

मुंबई : 8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलीय.  पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर कॉंग्रेसनेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आत कॉंग्रेसच्याच जेष्ठ नेत्याने कॉंग्रेस नेतृत्वावर सडकून टीका केली आहे.  कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री कपील सिब्बल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत …

Read More »