ताज्या

अ‌ॅपलच्या मुख्यालयात गोंधळ, ‘या’ एका कारणामुळे कर्मचाऱ्यांना यावं लागलं बाहेर

खरबदारी म्हणून अॅपलच्या सर्वात मोठ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर यावे लागले. जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी म्हणजेच Apple चे प्रत्येक प्रोडक्ट विश्वासार्ह, वापरण्यास सोईचे असते. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची असलेली ही कंपनी सध्या मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील अॅपलच्या मुख्यालयात एका पांढऱ्या रंगाच्या पावडरमुळे गोंधळ उडाला. पांढऱ्या रंगाचे पावडर मिळाल्यामुळे खरबदारी म्हणून अॅपलचे सर्वात मोठे कार्यालय अशंत: रिकामे करावे …

Read More »

“रशिया – युक्रेन युध्दामुळे खतांच्या तुटवड्याची शक्यता ; खरीपासाठी खत खरेदी करून ठेवा” | Russia Ukraine war could lead to shortage of fertilizers msr 87

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन ; रशियातून जगभरात रासायनिक खतांची निर्यात केली जाते रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दामुळे भारतात रासायनिक खातांच्या तुटड्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी मार्च महिना अखेर पर्यंत खत खरेदी करून ठेवावीत. असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.    रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. त्यामुळे रशियातून होणारी खताची निर्यात ठप्प झाली आहे. याचा परिणाम भारतातील …

Read More »

Xiaomi 12 सीरिजमधील ३ धाकड फोनवरून अखेर पडदा उठला, ५० MP चा मिळतोय कॅमेरा | xiaomi 12 xiaomi 12 pro and xiaomi 12x launched with 120w fast charging and triple 50mp camera prp 93

Xiaomi 12 सीरिजचे तीन पॉवरफुल फोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X सादर करण्यात आले आहेत. Xiaomi 12 सीरिजचे तीन पॉवरफुल फोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X सादर करण्यात आले आहेत. पण, अल्ट्रा फोनपैकी एकही ऑफर केलेला नाही. तर आधीच्या मॉडेलमध्ये …

Read More »

‘झी 24 तास’चा दणका : म्हाडा 1200 कोटींचा घोटाळा, गृहनिर्माण मंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई : MHADA Scam  : म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट इमारतीत सुमारे 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त ‘झी 24 तास’ने दाखविल्यानंतर याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. म्हाडाच्या 1200 कोटींचा घोटाळाप्रकरणाचा  ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी ‘झी 24 तास’ने दाखविल्याने याचे मोठे …

Read More »

शामियानाखाली दहावीची परीक्षा ; निलजगावच्या शाळेची मान्यता रद्द |Aurangabad The school was de recognized for taking the matriculation examination under shamiana and for supporting the type like copy msr 87

शाळेला बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे शामियानाखाली दहावीची परीक्षा घेणे, कॉपीसारख्या प्रकाराला पाठबळ देण्यासह इतरही सुविधांची पूर्तता केली नसल्याचा ठपका ठेवत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द केल्याची केल्याची माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी आज (बुधवार) बैठकीत दिली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांमध्ये कॉपीसारखे प्रकार खपवून घेतले जाणार …

Read More »

आधी दोन इंजेक्शन नंतर रुग्णाला मारहाण, रुणालयातील विचित्र घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोश मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओ पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही धक्कादायक. त्यांच्या अगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतात. असाच एका रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. जो सर्वांनाच विचार करायला लावत आहे. हा व्हिडीओ डॉक्टर एका पेशन्टला करत असलेल्या मारहाणीचा आहे. जो पाहून सगळेच लोक थक्कं झाले आहेत. ही घटना …

Read More »

रस्त्यावर झोपलेला असताना जेसीबीने चिरडलं, सांगलीमध्ये १३ वर्षीय मुलगा जागीच ठार

या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जेसीबीच्या चाकाखाली आल्यामुळे एक शाळकरी मुलगा ठार झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर घडली. रस्त्याच्या शेजारी झोपल्यामुळे हा अपघात घडला असून सुरुवातीला या घटनेबाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र इस्लामपूर पोलिसांनी तातडीने तपास करत जेसीबी चालकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढत …

Read More »

होळी निमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी १०० जादा बस सोडणार – अनिल परब | On the occasion of Holi 100 extra ST buses will be released for those going to Konkan Anil Parab msr 87

प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करणार होळी निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला असून, १६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेस प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारत आहेत, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. …

Read More »

नव्या अंगणवाडीसाठी राज्यसरकारने दाखविले केंद्राकडे बोट

मुंबई : राज्यातल्या प्रत्येक बालकांपर्यत पोहोचणाऱ्या अंगणवाडीला नवी ऊर्जा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. अंगणवाडी सुस्थितीत असणे, सर्व सोयी सुविधा असणे आणि त्या माध्यमातून मुलांचे योग्य पोषण होणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी सांगितले.    राज्यात काही अंगणवाड्यांची कामे अपुर्ण असल्याची प्रकऱणे निदर्शनास आली आहेत. ज्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊनही काम …

Read More »

Corona Fourth Wave | चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ, भारताला चौथ्या लाटेचं संकट?

मुंबई :  भारतात सध्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल झालेत. त्यामुळे लोकही निश्चिंत झाले असून नियमही पाळदळी तुडवले जात आहेत. मात्र चीन आणि हाँककाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत. कारण शाघायपाठोपाठ आता हाँगकाँगमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. (covid 19 rising in china and hong kong know what telling excepert abpout fourth wave in india) भारतातवरही …

Read More »

EPFO ची नवीन सर्विस ग्राहकांसाठी फायद्याची, कुठे आणि कधी मिळणार याचा फायदा? जाणून घ्या

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ही अशी प्रणाली आहे. ज्यामध्ये कोणताही ग्राहक आपल्या भविषासाठी निधी जमा करु शकतो. ज्यावरती सरकारकडून चांगला इंट्रेस्ट रेट तसेच. टॅक्समध्ये बेनिफिट मिळते. हे पैसे कोणताही ग्राहक आपल्या रिटायर्मेंटनंतर वापरु शकतात किंवा गरजेनुसार त्याला काढू देखील शकतात. परंतु हे पैसे जर तुम्हाला गरजेसाठी काढायचे असतील, तर त्याला तुमच्या खात्यात येण्यासाठी 7 दिवसांचा …

Read More »

अपूर्ण नेमळेकरची खवय्येगिरी, बिर्यानीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली; “पोटातून…” | apurva nemlekar share biryani making video on instagram goes viral

अपूर्वा नेमळेकरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या अपूर्वाचा इन्स्टाग्रामवर बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच तिच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही एका व्हायरल पोस्टमुळे अपूर्वा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. अपूर्वानं …

Read More »

‘तुकाराम बीज’ यांचे औचित्य साधत ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला! | on the occasion of sant tukaram bij ceremony watch nachu kirtnache rangi

या कार्यक्रमातून सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रकाशमहाराज साठे आपल्याला भेटायला येणार आहेत. महाराष्ट्रातील संतांच्या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्ञान व भक्तीचा अनोखा संगम. सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी भक्ती आणि ज्ञानाने समाजप्रबोधनाचे उत्तम कार्य केले. तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करीत. त्यांचे अभंग आणि कीर्तने ही अनुभवातून आली होती. भागवत धर्म खऱ्या अर्थाने सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले. फाल्गुन …

Read More »

तब्बल १८ लाखांचा इनाम असलेल्या नक्षली जोडप्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण | Naxal couple carrying reward of Rs 18 lakh surrenders in Gadchiroli msr 87

आतापर्यंत एकूण ६४९ कट्टर नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे गडचिरोली पोलिसांसमोर आज तब्बल १८ लाख रुपयांचा इनाम असलेल्या नक्षली जोडप्याने पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. गडचिरोलीतील एटापल्ली तहसीलमधील गदेरी येथील रहिवासी दीपक उर्फ मुन्शी रामसू इष्टम (३४) आणि त्याची पत्नी शमबत्ती नेवारू आलम (२५, मूळ छत्तीसगडमधील हिदवाडा) यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने …

Read More »

The Kashmir Files सिनेमा पाहण्यासाठी जाणार Congress चे हे मुख्यमंत्री, आमदारांना ही दिलं निमंत्रण

The Kashmir Files : काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सध्या देशभरात गाजत आहे. या चित्रपटाबाबत दुसरीकडे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. एकीकडे भाजप या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरून काँग्रेसला घेराव घालत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने भाजपवर चित्रपटातून द्वेष पसरवल्याचा आरोप केला आहे. मात्र काँग्रेसशासित राज्य छत्तीसगडचे मुख्यमंत्री (Chhattisgarh CM) भूपेश बघेल यांनी …

Read More »

राजस्थानच्या या तरुणाने गणितातील पायचे ७० हजार अंक सांगत नोंदवला विश्वविक्रम, अन् बनला| rajasthan youth holds guinness world record for memorising 70000 pi digits

राजस्थान येथे सरकारी शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिकलेल्या राजवीर मीना या विद्यार्थ्याने आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे. राजस्थान येथील मोहचा या छोट्याशा गावातील सरकारी शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिकलेल्या राजवीर मीना या विद्यार्थ्याने आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे. या तरुणाने २१ मार्च रोजी गणितातील पाय च्या दशांश बिंदूनंतरचे ७० हजार यादृच्छिक अंक ९ तास २७ मिनिटांत …

Read More »

MHADA Scam : राज्याच्या गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडाचा सर्वात मोठा घोटाळा

गोविंद तुपे / सुशांत पाटील / मुंबई : MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. (Scam of Houses in MHADA Redevelopment Building) सुमारे 1200 कोटींचा हा घोटाळा असून यात म्हाडातल्या बाबूंना हाताशी धरून दलालांनी हजारो घरांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. (MHADA  Home)  खाबुगिरी करणाऱ्या बाबूंनी …

Read More »

Congress च्या पराभवानंतर पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, आणखी एका नेत्याच्या ट्विटने खळबळ

भोपाळ : देशात नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अड़चणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काँग्रेस नेतृत्वावर आता दबक्या आवाजात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. काही नेते आता उघडपणे यावर बोलत आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अरुण यादव (Arun Yadav) यांच्या एका ट्विटने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Congress Leadership Crisis) त्यांनी ट्विट करत म्हटलं की, …

Read More »

पत्नीच्या आत्महत्येनंतर आरोप ठेवण्यात आलेल्या पतीने मुलीसह केली आत्महत्या, शहापूरमध्ये खळबळ! | shahapur man commits suicide after police inquiry in wife death case

“न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली, पण आता सहन होत नाही”, असं मयत व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. गेल्यावर्षी पत्नीने केलेल्या आत्महत्ये बाबत गुन्हा केला नसताना आईला व स्वतःला भोगावी लागलेली शिक्षा यामुळे नैराश्य आलेल्या पतीने व  अकरा वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील आसनगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून वडिलांनी मरणापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीच्या …

Read More »

होळीच्या दिवशी प्रमाणापेक्षा जास्त भांग प्यायलात तर… अस उतरवा हँगओव्हर

मुंबई :  प्रत्येक घरा घरांत होळीची तयारी जोरात सुरू आहे. होळी हा एक प्राचीन हिंदू सण आहे. या दिवशी काही घरातल भांग की थंडाई पितात आणि गुजिया, दही बडे, पापड इत्यादी पदार्थांचा आनंद घेतात. काही लोक गंमत म्हणून भांग पितात, पण भांगेची नशा इतक्या लवकर उतरत नाही. दुसऱ्या दिवसापर्यंत त्याचा फटका लोकांना सहन करावा लागतो. भांगपासून लांब राहणंच महत्वाचं  मात्र, …

Read More »