Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये

Budget 2023 : देशातील विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या विविध वर्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदी केल्याचं पाहायला मिळालं. लघु उद्योजकांपासून यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवूनही काही निर्णय घेण्यात आले. पाहा या अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं… 

Budget 2023 : बजेट मधील सर्वात मोठी घोषणा; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त shorturl.at/amJLX

Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा बातमी तुमच्या कामाची shorturl.at/rY159

Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा shorturl.at/fPQ29

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा shorturl.at/dszAX

Budget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार, मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली? shorturl.at/jEMOT

 

Budget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राच्या पदरी काय? shorturl.at/mnCJ1

Budget 2023: 3 वर्षात शिक्षक- कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा? shorturl.at/fjB04

Budget 2023 : देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पाहा काय मिळालंय shorturl.at/FGT49

Budget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा shorturl.at/lpqzB

Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा shorturl.at/cgxL9

हेही वाचा :  Budget 2024: 25 कोटी भारतीयांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं, अर्थमंत्र्यांचा दावा; शेतकरी, तरुणांबद्दलही बोलल्या

Budget 2023 : पीएम आवास योजनेंसंदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार shorturl.at/aeMXY 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …