भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मुंबई येथे 138 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

BPCL Bharti 2023 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 138

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) -77
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ अभ्यासक्रम)

2) तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – 61
शैक्षणिक पात्रता :
स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकीमधील डिप्लोमा (पूर्णवेळ अभ्यासक्रम)

वयोमर्यादा : 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) – 18,000/- रुपये
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – 25,000/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bharatpetroleum.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  पूर्णवेळ नोकरी करूनही यशनीने मिळवले प्रशासकीय अधिकारी पद ; वाचा तिची प्रेरणादायी यशोगाथा…

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …