Bank Holiday : डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार…बँका आहेत 13 दिवस बंद…

Bank Holiday in december 2022:  नोव्हेंबर संपायला आता एकच दिवस उरला आहे. 2022 मधला शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरु होतो आहे. बँकेत (Bank) प्रत्येकाची कामं असतात.
मात्र जर पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची काम असतील तर आधी बँकाचं कामकाज किती दिवस चालणार (Bank Holiday List) आहे हे
जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) december मध्ये बँकांना असलेल्या ( december Bank Holiday) सुट्ट्यांची 
यादी जाहीर केली आहे.  डिसेंबरमध्ये  दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार या दिवशी बँक बंद असेल शिवाय काही सणदेखील आहेत त्यामुळे बँकांना सुट्ट्या आहेत. (rbi reserve bank of india released bank holiday list november 2022 month) 
  
डिसेंबरमध्ये  14  दिवस बँक बंद राहतील, मात्र ऑनलाईन आणि नेट बँकिंग सेवा उपलब्ध असेल. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI च्या ऑफिशिअल वेबसाईटवर डिसेंबरच्या महिन्यांच्या सुट्यांची यादी दिलेली आहे.   (Bank Holiday know how many bank holidays in december 2022 )

ही आहे बँक हॉलिडेची संपूर्ण यादी 

3 डिसेंबर – : सेंट फ्रांसिस जेवियर फीस्ट (पणजी)

हेही वाचा :  नवरा आणि दिराने मित्रांना घरी आणले, विवाहितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, नकार देताच...

4 डिसेंबर – रविवार  (सर्व ठिकाणी )

5 डिसेंबर : गुजरात विधानसभा इलेक्शन  (अहमदाबाद)

10 डिसेंबर : दूसरा शनिवार (सार्वजनिक)

11 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)

12 डिसेंबर : Pa-Togan Nengminja Sangma (शिलॉन्ग)

18 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)

19 डिसेंबर : गोवा लिब्रेशन डे (पणजी)

24 डिसेंबर : चौथा शनिवार (सार्वजनिक)

25 डिसेंबर : रविवार (सार्वजनिक)

26 डिसेंबर : क्रिसमस सेलिब्रेशन/Losoong/Namsoong (आइजवाल, गैंगटोक, शिलॉन्ग)

29 डिसेंबर : गुरू गोविंद सिंह जन्मदिवस  (चंडीगढ़)

30 डिसेंबर : U Kiang Nangbah (शिलॉन्ग)

31 डिसेंबर : थर्टी फस्ट (आइजवाल) (Bank Holiday know how many bank holidays in december 2022 )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …