अंबानीच्या भाचीने केलं रॅंपवॉकवेळी बेबी बंप फ्लॉंट,वहिनीसमोर यलो साडीतील शनायाचा ब्लास्ट फेल

Lakme Fashion Week 2023 मध्ये यंदा अनेक अभिनेत्रींनी आपल्या स्टाईलने सर्वांना घायाळ करत आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनचा जलवा तर दाखवलाच, पण त्यांच्यापेक्षाही जास्त लाईमलाईट हिरावून घेतली ती अप्सरेसमान दिसणाऱ्या एका सौंदर्यवतीने! Tina Ambani यांची भाची आणि Anil Kapoor यांच्या बहिणीची सूनबाई Antara Marwah ने आपला बेबी बंप फ्लॉन्ट करत रॅंप वॉक करून उपस्थितांची मने जिंकली.

तिने अत्यंत आत्मविश्वासाने टॉप आणि स्कर्ट परिधान करून रॅंप वॉक केला. तिची ही हिंमत पाहून अभिनेत्री Sonam Kapoor ने देखील तिची स्तुती केली. अंतरा ही अनिल कपूर यांची बहिण Reena Kapoor चा मुलगा Mohit marwah ची पत्नी आहे. अंतरा ही दुसऱ्यांदा आई बनणार आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच टीना अंबानी यांच्या घरी पार पडला. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @lakmefashionwk, @antara_m, delhi.times, makeupbyvishakha, )
shanayakapoor02, htcityandhtcityshowstoppers)

सर्वात क्युट मॉडेल

सर्वात क्युट मॉडेल

अंतरा अर्थातच रॅंप वॉकमधील सर्वात क्युट आणि ग्लॅमरस मॉडेल होती कारण ती आपल्या नाजुकशा बाळाला गर्भात घेऊन जगासमोर एका आईला रिप्रेझेन्ट करत होती. या काळात खुश राहणं किंवा आवडती कपडे घालून मनासारखं जगणं फारसं सोपं नसतं पण याही काळात अंतरा मात्र जे समाधानी व फॅशनच्या तडक्याने भरलेलं आयुष्य जगते आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अर्थातच कधी कधी फॅशन किंवा सुंदरता कपड्यांत नाही तर कॉन्फिडन्समध्ये दडलेली असते अन् हेच या रॅंपवॉकमधून अंतरा शिकवून गेली.

हेही वाचा :  Hot Air Balloon हवेत असतानाच लागली आग, प्रवाशांनी 50 ते 100 फुटांवरुन मारल्या उड्या; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

(वाचा :- तेच तारूण्यातील तेज अन् कातील स्टाईल, 71 वर्षाच्या zeenat Aman च्या रॅंपवॉकपुढे विशीतल्या अभिनेत्री पार फिक्या)​

अंतरा मारवाहने केला रॅंप वॉक

अंतरा मारवाहने केला रॅंप वॉक

अंतरा मारवाह भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असेल पण कपूर आणि अंबानी घराण्याच्या प्रत्येक पार्टीत ती तिच्या स्टाईल आणि फॅशनचा जलवा दाखवत लाईमलाईट हिरावून घेतेच आणि इतर सौंदर्यवतींना टक्कर देखील देते. आता सध्या ती गरोदर आहे आणि हा काळ अविस्मरणीय करायचं ठरवत तिने लेक्मे फॅशन विक 2023 मध्ये रॅम्प वॉक करण्याचं ठरवलं व अगदी बिनधास्तपणे तिने रॅम्प वॉक पूर्ण केला. आपले बेबी बंप फ्लॉन्ट होईल अशाप्रकारचे कम्फर्टेबल कपडे तिने निवडले होते.

(वाचा :- अब्जाधिश बिझनेसमॅनची पत्नी निघाली उर्फीहून वरचढ, मिनी ड्रेसवर लावली आईस्क्रीम कोनाची डिझाईन अन् तापवलं वातावरण)​

असे आऊटफिट केले कॅरी

असे आऊटफिट केले कॅरी

अंतराने तिच्या लूकमध्ये कातील अदा अॅड करून स्वत:साठी प्लंजिंग नेकलाईनसोबत असणारा शिमरी टॉप परिधान केला होता. फुल स्लीव्हज असणा-या या क्रॉप टॉपसोबत तिने बॉडीकॉन स्कर्ट घातला होता. ज्यामध्ये इलास्टिक पॅटर्न होता. त्याचवेळी मागच्या बाजूला एक स्लिट कट देण्यात आला होता, ज्यामुळे तिला चालताना कसलीही अडचण होत नव्हती. हा मिडी स्कर्ट अंतराने लो-वेस्टला बांधला होता. ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिमाखात फ्लॉन्ट होताना दिसत होते.

हेही वाचा :  तेच तारूण्य अन् कातील स्टाईल, 71 वर्षांच्या जीनतच्या रॅंपवॉकपुढे मलायका व सुष्मिता सेन फेल

(वाचा :- धर्माची भिंत तोडून ऑरेंज लेहंग्यात स्वरा भास्करने लावली फहादच्या नावाची हळद-मेहंदी,नवरीच्या गालावर लाजेची लाली)​

सोनम कपूरनेही केली स्तुती

सोनम कपूरनेही केली स्तुती

अंतराने तिचा लूक मिनिमल मेकअप, मॅचिंग हिल्स आणि डायमंडचा कमरपट्टा लावून कमप्लिट केला होता. अंतराची ही स्टाईल पाहून सोनम कपूरही तिच्या वहिनीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. जान्हवी कपूरपासून ते अर्जुन कपूर आणि पती मोहित मारवाहपर्यंत सर्वानीच अंतराच्या सुंदर लुकचे कौतुक केले आणि कॉन्फिडन्सबाबत या मॉम टू बी असलेल्या सर्वांत सुदंर मॉडेलला दाद दिली.
(वाचा :- अनन्या पांडेपेक्षाही अप्सरा आहे बहीण अलाना, बर्ड वर्क कोरलेल्या डीपनेक व बॅकलेस ब्लाऊजमध्ये लावली इंटरनेटवर आग)​

शनाया कपूरचा लुक

शनाया कपूरचा लुक

शनाया कपूरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती पिवळ्या धम्मक रंगाच्या साडीत रॅम्प वॉक करताना दिसली. तिच्या साडीवर सिक्विन्स दिसत होते आणि ही एक प्रकारची प्री-ड्रेप्ड केलेली साडी होती. शनायाने साडीसोबत ट्यूब ब्लाऊज घातला होता, जो तिला ग्लॅमरस लुक देत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शनाया या कार्यक्रमात डिझायनर अर्पिता मेहताची म्युज बनली होती. शनायाने अगदी लहान वयातच एवढी लोकप्रियता मिळवली, ज्याचे सगळेच कौतुक करत आहेत.

(वाचा :- OYO चे मालक रितेश अग्रवालच्या बायकोला लाल साडीत बघून फिटेल डोळ्यांचं पारणं, अब्जाधिश असून जिंकले साधेपणाने मन)​

हेही वाचा :  'आता हीच आपली औकात', बुर्ज खलिफाने पाकिस्तानी झेंडाच झळकावला नाही, रात्री 12 वाजता घोषणाबाजी; VIDEO व्हायरल

सर्वात क्युट मॉडेल

सर्वात क्युट मॉडेल

अंतरा अर्थातच रॅंप वॉकमधील सर्वात क्युट आणि ग्लॅमरस मॉडेल होती कारण ती आपल्या नाजुकशा बाळाला गर्भात घेऊन जगासमोर एका आईला रिप्रेझेन्ट करत होती. या काळात खुश राहणं किंवा आवडती कपडे घालून मनासारखं जगणं फारसं सोपं नसतं पण याही काळात अंतरा मात्र जे समाधानी व फॅशनच्या तडक्याने भरलेलं आयुष्य जगते आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अर्थातच कधी कधी फॅशन किंवा सुंदरता कपड्यांत नाही तर कॉन्फिडन्समध्ये दडलेली असते अन् हेच या रॅंपवॉकमधून अंतरा शिकवून गेली.
(वाचा :- अमरिश पुरीचा नातू वर्धन पुरी दिसतो स्टड मुंडा,देशी असो वा विदेशी प्रत्येक लुक जबराट कातील, लाखो मुली आहेत फिदा)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …