नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 110 जागांसाठी भरती

NMMC Recruitment 2024 नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 01 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 110

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी –
55
शैक्षणीक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक 03) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. किंवा 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी धारकास प्राधान्य देण्यात येईल. 02) एम.बी.बी.एस. पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत बी.ए.एम.एस. पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. 03) मान्यता प्राप्त विदयापीठाची बी.ए.एम.एस. पदवी. 04) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी बंधनकारक 05) शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
2) स्टाफ नर्स (स्त्री) – 49
शैक्षणीक पात्रता :
01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
3) स्टाफ नर्स (पुरुष) -06
शैक्षणीक पात्रता :
01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक

हेही वाचा :  लहान असतानाच वडिल वारले, आईने शेती मजूरी शिकवलं ; दिव्या झाली IAS अधिकारी!

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत [राखीव – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार :
वैद्यकीय अधिकारी -60,000/-
स्टाफ नर्स (स्त्री) – 40,000/-
स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/-

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 01 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …