महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात 10वी/ITI/12वी/पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी ; वेतन 92,300 पर्यंत

सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावी ते पदवी उत्तीर्णांना राज्य सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करा. खरंतर महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. Karagruh Vibhag Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 255

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लिपिक 125
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी
2) वरिष्ठ लिपिक 31
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी
3) लघुलेखक निम्न श्रेणी 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
4) मिश्रक 27
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
5) शिक्षक 12
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed
6) शिवणकम निदेशक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव
7) सुतारकाम निदेशक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
9) बेकरी निदेशक 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव
10) ताणाकार 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव

हेही वाचा :  UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी नवीन भरती

11) विणकाम निदेशक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
12) चर्मकला निदेशक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव
13) यंत्रनिदेशक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव
14) निटींग & विव्हिंग निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
15) करवत्या 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
16) लोहारकाम निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव
17) कातारी 01
शैक्षणिक पात्रता : (
i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव
18) गृह पर्यवेक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
19) पंजा व गालीचा निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
20) ब्रेललिपि निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

हेही वाचा :  भारत सरकार मिंटमध्ये विविध पदांची मोठी भरती

21) जोडारी 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव
22) प्रिपेटरी 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव
23) मिलींग पर्यवेक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
24) शारीरिक कवायत निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
25) शारीरिक शिक्षण निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024  25 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mahaprisons.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 1५ मार्च 2022

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अपयशातून मार्ग मिळतोच ; आकाशने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत भारतातून पहिला नंबर मिळविला!

युपीएससी ही अशी परीक्षा आहे…जिथे प्रत्येकजण आपापल्या परीने घडत असतो. कोणी पास होते तर कोणी …

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या 312 जागांवर भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना …