‘ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच….’, अभिनेत्रीने सांगितले ‘डर्टी सिनेमा’चे सिक्रेट्स

Dirty Film Secrets: आपल्या समाजात बॉलिवूड, हॉलिवूड या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सेलेब्सचा दर्जा दिला जातो. सोशल मीडियात त्यांचे लाखो चाहते असतात. त्यांचा प्रत्येक सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. चाहते त्यांचे चित्रपट थिएटर, सिनेमा हॉल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहतात. पण काही चित्रपट लोकं गुपचूप पाहतात. हे गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. ‘तशा’ सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेगळी कहाणी आहे. पण आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते किंवा त्यावर जास्त चर्चाही केली जात नाही. दरम्यान डर्टी पिक्चर्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने या सिनेमांतील वास्तव जगासमोर आणले आहे. 

‘डर्टी पिक्चर’मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना नेहमीच तुच्छतेने पाहिले जाते. या इंडस्ट्रीतील पहिल्या ऑस्टोमेट नायिकेने सोशल मीडियावर आपल्या व्यथा शेअर केल्या आहेत. ऑस्टोमेट म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ऑस्टोमेटमध्ये व्यक्तीच्या शरीरात एक छिद्र केले जाते. ज्यामुळे त्याच्या शरीरातील घाण त्या ठिकाणाहून बाहेर पडत राहते. 

डर्डी फिल्म इंडस्ट्रीत गोआस्क अॅलेक्स या नावाने ही अभिनेत्री ओळखली जाते. जे सिनेमा पाहून लोकं आरामात झोपी जातात, त्या इंडस्ट्रीत पडद्यासमोर आणि पडद्यामागे घडणारी अनेक रहस्ये ऐकली तर त्यांची झोप उडेल असे ती सांगते.

हेही वाचा :  Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

आपत्कालीन संपर्क फॉर्म भरणे आवश्यक 

या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून सर्वप्रथम आपत्कालीन संपर्क फॉर्म भरुन घेतला जातो. ही एक अतिशय सोपी पण अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. कलाकाराच्या मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या असतात, असे ती सांगते. 
कलाकाराला कामादरम्यान कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास मदत होण्याच्या हेतून हे काम केले जाते. काही काळापूर्वी तिच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याची तब्येत बिघडली होती. पण त्याच्याबद्दल काहीच माहिती नसल्याने त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नव्हती, असे तिने सांगितले. 

9 वर्षांपासून काम करतेय काम 

अ‍ॅलेक्स 2014 मध्ये या उद्योगात सामील झाली असून ती मूळची कॅनडातील रहिवाी आहे. अॅडल्ड सिनेसृष्टीतील अपंग कलाकारांच्या हक्कांसाठी तिने अनेक मोहिमा चालवल्या आहेत. अपंग लोकांना इच्छा नसतात,असे अनेकांना वाटते पण असे होत नाही. त्यांचे अनेक प्रकारे शोषण केले जाते. यामुळे आता अ‍ॅलेक्सने त्यांच्या मदतीसाठी आवाज उठवला आहे. अॅलेक्सच्या म्हणण्यानुसार, जे वेबकॅमद्वारे घरून काम करत आहेत, त्यांना कमी समस्यांना सामोरे जावे लागते. पण जे चित्रपटात काम करतात, त्यांच्या समस्या याहीपेक्षा जास्त असतात.

हेही वाचा :  श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गणेश नाईक अस्वस्थ? अप्रत्यक्षपणे CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, ‘बिल्डरांचे दलाल….’

नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Gamesh Naik) …

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar On Mumbai Goa Highway: राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. मात्र आज …