MPSC मार्फत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ५४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ५४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ 09
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी (ii) 07 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

2) सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब 45
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

हेही वाचा :  जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत लवकरच 612 पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मार्च २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी :

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …