उच्च विस्फोटक निर्मणी खडकी येथे 50 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

High Explosives Factory Khadki Bharti 2023 उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 50

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) – 10 पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी / राज्याच्या तांत्रिक शिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा

2) सामान्य प्रवाह (पदवीधर) – 40 पदे
शैक्षणिक पात्रता
: सामान्य प्रवाह पदवीधर: कला पदवी. बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स

परीक्षा फी : फी नाही
पगार : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

हेही वाचा :  BFUHS Recruitment 2023

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “THE GENERAL MANAGER, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003.

अधिकृत संकेतस्थळ : www.munitionsindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …