राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Maharashtra Excise Department Bharti 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 37

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) विधी सल्लागार / Legal Adviser 01
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी सल्लागार या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

2) विधी अधिकारी (गट-अ) / Legal Officer (Group-A) 20
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

3) विधी अधिकारी (गट-ब) / Legal Officer (Group-B) 16
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.

वयाची अट : 27 एप्रिल 2023 रोजी, 35 ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 14 मार्च 2022 | MissionMPSC

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 27 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकातघर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001.

click here

अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

HLL लाईफकेअर लि. मध्ये विविध पदांच्या 1217 जागांवर भरती

HLL Lifecare Recruitment 2024 : HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी …

सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती ; पहिल्या महिला सचीव

सध्याच्या घडीला महिलांचे विविध क्षेत्रातील अग्रेसर योगदान आणि काम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच सुजाता …