Gold Silver Price Today : सोने-चांदीचे दर पुन्हा धडाम, खरेदीपूर्वी पाहा आजचा प्रतितोळा भाव काय?

Gold Silver Rate on 30 March 2023 : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अजूनही हे भाव कमी आलेले नाहीत. सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जर तुम्ही सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे दर नक्की तपासून घ्या…

आज (30 मार्च 2023) गुरुवारी सलग दोन दिवस घसरणीनंतर सराफा बाजार सोने-चांदीच्या दरात तेजी आली आहे. BankBazar.Com नुसार, सोन्याचे दर (Gold Price Today) 210 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) 300 रुपयांनी वाढला आहे.

वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी एका SMS वर जाणून पेट्रोल-डिझेलचे नवे दर  

सोने महाग

आज 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोने 58,410 रुपयांना विकले जाईल. कालच्या (29 मार्च 2023) तुलनेत 210 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या 1, 8 आणि 10 ग्रॅमच्या किंमती अशा काही असतील.

हेही वाचा :  Video : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा

22 कॅरेटचे दर

  • 22 कॅरेट स्टैंडर्ड  सोने 1 ग्रॅम – 5,563 रु
  • 22 कॅरेट स्टैंडर्ड  सोने 8 ग्रॅम – 44,504 रु
  • 22 कॅरेट स्टैंडर्ड  सोने 10 ग्रॅम – 55,630 रु

24 कॅरेट किंमत

  • 24 कॅरेट  प्योर सोने 1 ग्रॅम – 5,841 रुपये
  • 24 कॅरेट प्योर सोने 8 ग्रॅम – 46,728 रुपये
  • 24 कॅरेट प्योर सोने 10 ग्रॅम – 58,410 रुपये

चांदीचेही दर वाढले

चांदीचा दर कालच्या तुलनेत त्यात 300 रुपयांनी वाढ झाली असून आज 1 किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे. 

22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

हेही वाचा :  MTDC Job: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …