ऑफ शोल्डर क्युट ड्रेसमध्ये सईचा हटके अंदाज, कातील अदा बघून इंटरनेटचा पार गेला सर्रकन वर

मराठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहेत.सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सईने ऑफ शोल्डर शिमरी ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.या लुकमध्ये सई खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

असा होता लुक​

असा होता लुक​

या ग्लॅमसर लुकसाठी सईने शिमरी ड्रेस परिधान केला आहे. या सुंदर ड्रेसवर फुलांची नक्षी काढण्यात आली आहे. या ड्रेसला ऑफ शोल्डर स्लिव्ज देण्यात आले आहेत. या सुंदर ड्रेसमध्ये सई खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्विटीचा स्टनिंग लुक, कलरफुल लेहेंगा तुम्ही पाहिलात का?) ​

​सूवर्णवतीचा लुक

फ्लोरल प्रिंटने वेधले लक्ष

फ्लोरल प्रिंटने वेधले लक्ष

या ड्रेसवर फ्लोरल प्रिंट काढण्यात आली होती. या ड्रेसवरील फुलांवर शिमर पॅर्टनने नक्षी करण्यात आली होती. व्हाईट निळ्या रंगाच्या या फुलांमध्ये सई अगदी फुलराणीप्रमाणे भासत होती.

(वाचा :- ब्लू साडीत श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य, भन्नाट कॅप्शनवर चाहते फिदा)

हटके मेकअप​

हटके मेकअप​

या ग्लॅमरस लुकसाठी सईने मॅट मेकअप केला आहे. यावेळी सईने शिमरी स्वरूपाचे आयशॅडो आणि काजळ लावून तिचा लुक पूर्ण केला. या मॅट लुकमध्ये सई खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा – प्राजक्ताचा कलरफुल लुक चाहते म्हणतात ”पेरू ला इंग्लिश मध्ये म्हणतात gauvaफक्त प्राजक्ता माळीचीच हवा”)​

हेअरस्टाईलने दिला हटके लुक​

हेअरस्टाईलने दिला हटके लुक​

या लुकसाठी सईने तिचे घनदाट केस टाय केले होते. तुम्हाला ही असा ग्लॅमरस लुक हवा असेल तर तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता.

(वाचा :- लेकीने तयार केलेल्या साडीत ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा रूबाब, युनिक ब्लाऊजच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष)

कानातल्यांनी वेधले लक्ष

कानातल्यांनी वेधले लक्ष

या ड्रेसवर सईने ब्लॅक अॅंड व्हाईट रंगाचे टॉप्स परिधान केले होते. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तुम्ही देखील मॉर्डन लुकवर असे कानातले परिधान करू शकता.

(वाचा :- Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा ऑरेंज पैठणीचा लग्नाचा लुक, चाहत्यांच्या नजरा हलल्याच नाहीत) ​

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

सईच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे. एका युजरने उठू की बसू… उठू कीं बसू.. Pose तर एका युजरने बोल्ड अन् बिधास्त अशी कमेंट केली आहे.



Source link

हेही वाचा :  नसांत घाणेरडं कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …