राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत पदवीधरांसाठी मोठी भरती

Join WhatsApp Group

NIRDPR Recruitment 2023 : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत (National Institute of Rural Development & Panchayati Raj ) विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : १३५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

4) मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

5) स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

6) यंग फेलो 125
शैक्षणिक पात्रता :
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव

हेही वाचा :  BSNL : भारत संचार निगम लि.मध्ये 11705 जागांसाठीची अधिसूचना जारी | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयो मर्यादा : 19 जानेवारी 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल /ओबीसी 300/- [SC/ST/PWD: फी नाही]वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.nirdpr.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …