खुशखबर.. महाराष्ट्र वनविभागात 9640 जागांसाठी होणार मेगाभरती, 12वी उत्तीर्णांना संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

Maharashtra Forest Recruitment 2023 : वनविभागात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग मध्ये लवकरच 9640 जागांसाठी भरती होणार आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

एकूण रिक्त जागा: 9640 | Maharashtra Forest Bharti 2023

रिक्त पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार :
वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

शारीरिक पात्रता :

image

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/

भरती संदर्भात महत्वाच्या तारखा – (Maha Forest Bharti)

हेही वाचा :  कोल इंडिया लि. मार्फत 560 जागांसाठी भरती

सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर 2022
भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर 2022
जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी 2023
अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी 2023
ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब्रुवारी 2023
आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च 2023
अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत 2023
नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत 2023

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …