APS Ahmednagar : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

APS Ahmednagar Bharti 2023 : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी  २०२३ आहे.

एकूण जागा : –

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed

3) प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) D.Ed

4) समुपदेशक
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) मानसशास्त्र पदवी (iii) समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.

5) विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमा

वयाची अट:
फ्रेश उमेदवार:
40 वर्षांपर्यंत
अनुभवी उमेदवार: 57 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : 100/- रुपये

नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar – 414002

हेही वाचा :  WII Recruitment 2023 – Opening for 65 Associate Posts | Apply Offline

अधिकृत संकेतस्थळ :  www.awesindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
अर्ज (Application Form): पाहा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …