अवतारमधील कलाकार आहेत कोट्यवधींचे मालक

Avatar The Way Of Water:  दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  ‘अवतार’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ‘अवतार 2’ (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वाटर’ (Avatar The Way Of Water) हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. विन डिझेल, केट विन्सलेट यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी अवतार: द वे ऑफ वॉटरमध्ये काम केले आहे.  

विन डीजल (Vin Diesel): विन डीजलनं अवतार-2 नं महत्वाची भूमिका साकारली आहे. विन डीजलची एकूण संपत्ती 22.5 कोटी डॉलर एवढी आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विन डीजलच्या नावाचा समावेश होतो. 

केट विंसलेट (Kate Winslet)
अभिनेत्री केट विंसलेटनं अवतार-2 मध्ये रोनल ही भूमिका साकारली आहे. केट विंसलेट ही 6.5 कोटी डॉलर आहे. केट विंसलेटनं जॅक कॅमरुनच्या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकमध्ये देखील काम केलं. 

सिगोर्नी वीवर (Sigourney Weaver):
अवतार-2 मध्ये नेतिरी आणि जॅकनं दत्तक घेतलेली मुलगी किरीची भूमिका अभिनेत्री सिगोर्नी वीवनं साकारली आहे. सिगोर्नी वीवर ही सहा कोटी डॉलरची मालकणी आहे. 

हेही वाचा :  Akshay Kumar : अक्षय कुमारने केली मोठी घोषणा

News Reels

जोई सल्‍डाना (Zoe Saldana)
जोई सल्डानानं अवतारमध्ये जेक सुलीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार ती 3.5 कोटी डॉरल एवढ्या संपत्तीची मालकणी आहे. 

सॅम वर्थिंगटन (Sam Worthington):
सॅम वर्थिंगटन या अभिनेत्याने टर्मिनेटर सॅल्व्हेशन, क्लॅश ऑफ द टायटन्स आणि अवतार या चित्रपटांमध्ये काम केले. सॅमने अवतारमध्ये जेक सुलीची भूमिका  साकारली होती.  सॅम हा जवळपास 30 कोटी डॉलर एवढ्या संपत्तीचा मालक आहे. 

अवतार-2 म्हणजेच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ नंतर अवतार-3 हा चित्रपट  रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अवतार-3 चं नाव ‘द सिड बेअरेर’ असं असणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव ‘द कुलकून रायडर’ असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kuttey Trailer : एक हड्डी और सात तुकडे; अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’चा टीझर आऊट

हेही वाचा :  Jhund Box Office Collection : झुंडने उत्सुकता वाढवली, पहिल्या आठवड्याची कमाई...

 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …