Tag Archives: zee 24 taas

अवघ्या 7 रुपयांमुळे गेली कंडक्टरची नोकरी, 8 वर्षांनी आला निकाल, वकिलाची फीस ऐकून वाटेल आश्चर्य

Conductors lost job: सरकारी काम आणि 6 महिने थांब,अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण नोकरी गेलेल्या एक कंडक्टरला न्याय मिळण्यासाठी तब्बल 8 वर्षे थांबावं लागलं. अवघ्या 7 रुपयांसाठी त्याला आपली नोकरी गमवावी लागली होती. आणि आता घटनेच्या 8 वर्षानंतर हायकोर्टने निर्णय सुनावला आहे. दरम्यान या काळात त्याची वकील फीस ही चर्चेचा विषय बनली आहे.  तामिळनाडूच्या राज्यस्तरीय सरकारी परिवहन विभागातून हा …

Read More »

PUBG गेम खेळताना झालं प्रेम, प्रियकराच्या भेटीसाठी पाकिस्तानी महिला 4 मुलांसह सीमा ओलांडून भारतात

PUBG Game Love Story: पब्जी गेम वारंवार खेळल्याने डोक्यावर परिणाम झालेले अनेक तरुण आपण पाहिले आहेत. दरम्यान पब्जी खेळताना गेम पार्टनरसोबतच प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणी पाकिस्तानी तर तरुण हा भारतीय आहे. त्यांनी प्रेमात एकत्र राहण्याच्या इतक्या आणाभाक घेतल्या की भारत-पाकिस्तानची सीमा देखील तिने पार केली. या तरुणीचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन असे …

Read More »

अजित पवारांची भाजपला साथ, गोपीचंद पडळकरांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Gopichand Padalkar on Ajit Pawar: भाजप नेते गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी आणि विशेषत: पवारांचे कट्टक विरोधक मानले जातात. पडळकर आपल्या बारामती दौऱ्यात पवार कुटुंबीयांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारमध्ये आता अजित पवारांचे इंजिन जोडले गेले आहे. अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली …

Read More »

राहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात

Thackeray Group: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाणाऱ्यांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नेते ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत आहेत. नुकतेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहूल कनाल यांनी ठाकरे गटाला सोठचिठ्ठी दिली. आता लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील. राहूल कनाल हे वरुण सरदेसाई यांचेही जवळचे …

Read More »

Bank Job: तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार

Punjab and Sind Bank Recruitment 2023 Notification: पंजाब आणि सिंध बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे. पंजाब आणि सिंध बँक …

Read More »

राज्यात १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा

CM On Maharashtra Employment: राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बेरोजगार तरुणांसाठी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.  महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० …

Read More »

मसाले विकून व्यवसायाला सुरुवात, आज 24 हजार कोटींहून अधिक संपत्तीचे मालक

Success Story: संपूर्ण देशात पॅराशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी केले आहे. हर्ष मारीवाला यांनी छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर केले. आज त्यांचा व्यवसाय 25 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. हर्ष मारीवाला यांची एकूण संपत्ती 24 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. हर्ष मारीवाला यांचे आजोबा वल्लभदास वासनजी हे १८६२ साली कच्छमधून मुंबईत स्थलांतरित झाले होते. मिरचीच्या व्यवसायामुळे त्यांना विशेष …

Read More »

झुलवा पाळणा! 58 वर्षांची आज्जी बनली आई, दिला जुळ्या बाळांना जन्म

Grandmother Became Mother: आयुष्यातील एका टप्प्यावर बाळ होणं या आनंद हा शब्दात वर्णन न करण्यासारखा असतो. आई-वडिल दोघांसाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण असतो. पण अनेक जोडरप्यांना काही ना काही कारणामुळे हा आनंद क्षण अनुभवता येत नाही. यातील अनेकजण आई-वडिल होण्याची आशा सोडून देतात. पण वयाची साठी जवळ आली असताना मनातील ‘ती’ राहिलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर? असाच एक सुखद …

Read More »

पालिका अधिकाऱ्याला मारहाण भोवणार, फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Thackeray Group: शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. यानंतर राज्यभरात दोन्ही गटात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखांच्या मालकीवरुन राडे पाहायला मिळतात. त्यात आता आणखी एका राड्याची भर पडली आहे. फरक फक्त इतकाचं आहे की, बाकीच्या राड्यांमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसतात. पण वांद्रे येथे झालेल्या राड्यात पालिका अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे …

Read More »

‘वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका’, केसीआर यांचा मटणाचा शाही बेत वादात

KCR Dinner controversy: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात औक्षण करुन स्वागत करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मटणावर ताव मारुन 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर सोलापूरकडे रवाना झाले आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंत्रिमंडळासह आज संध्याकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत. दरम्यान केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीदेखील ट्विट करुन टिका केली आहे.  …

Read More »

राज ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, मराठी तरुणांसाठी केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray letter: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र खासगी रोजगार सेवा प्रदाता संस्था (नोंदणी व नियमन) विधेयक २०२३ Private Placement Agency Act मसुद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागातर्फे …

Read More »

शाळांमध्ये आधीच शिक्षकांची कमी; त्यात लावली निवडणूक ड्युटी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय?

मुंबई: राज्यातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांची कमी आहे. त्यात आगामी निवडणूकीचा पार्श्वभूमीवर शिक्षकांना ड्यूटी लावण्यात आली आहे. कमी शिक्षकांमध्ये शाळा कशीबशी चालू असते. त्यात आता इलेक्शन ड्यूटी लागल्यावर अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षकांसोबत मुख्याध्यापकही त्रस्त आहेत.  मुख्य निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर होणाऱ्या आगामी निवडणूक कामासंदर्भातील पत्र आज शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठविले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य …

Read More »

नवरदेव बुलेट आणि १ लाखांच्या हुंड्यावर अडून, भर मंडपात सासऱ्याने ‘अशी’ घडवली अद्दल

UP Crime: लग्न सोहळा म्हटला की मुलीच्या वडिलांना हुंडा काय द्यायचा ही सर्वात मोठी काळजी असते. एकीकडले हाताखांद्यावर खेळवलेली लाडकी लेकं घर सोडून जात असते. त्यात त्यात सासऱ्यांचे हुंडाप्रेमी असतील तर मुलीचा संभाळ नीट करतील का? याचेही विचार मनात असतात. बऱ्याच ठिकाणी हुंडा पद्धतीवर कायद्याने बंदी घातली आहे. तरीही कायद्याला न जुमानता ही प्रथा सुरुच आहे. आता मुलीचे वडीलही जागरुक …

Read More »

TMC Job: ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Thane Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ठाणे महापालिकेअंतर्गत सुवर्णसंधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत (NUHM) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून अर्ज प्रक्रिया सुरु आहे. ही कंत्राटी स्वरुपाची भरती असणार आहे. या पदभरतीअंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 28 रिक्त …

Read More »

Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय ‘सैराट’, प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

MP Crime: तरुण मुला-मुलींचे प्रेम सर्वच कुटुंबियांच्या पचनी पडते असे नाही. पण बऱ्याच ठिकाणी यावर सामंजस्याने मार्ग न काढता धमकी, खूनापर्यंत हे प्रकरण पोहोचते. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातून समोर आला आहे. या घटनेत कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात तोमर परिवार राहत होता. त्यांना १८ वर्षाची …

Read More »

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे. याचा एक भाग म्हणून किमान 11 ‘प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान’ भारतात हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या कालावधीत स्टेट डिनर आणि कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करतील. तंत्रज्ञान हस्तांतरण करार पंतप्रधान मोदींच्या …

Read More »

Bank Job Tips: बँक भरती परीक्षा क्रॅक करण्यासाठी 10 सोप्या टिप्स

Bank Job Tips: बॅंकेत नोकरी मिळाली की आयुष्य सुखकर होतं अशी बीकॉम झालेल्या तरुणांची धारणा असते. त्यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार वेगवेगळ्या बँकिंग परीक्षांना बसतात आणि त्यापैकी काहींनाच त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळते.  बँक परीक्षा ही भारतातील सर्वात लोकप्रिय परीक्षांपैकी एक आहे.  विषयांची यादी  ही परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला नीट माहिती असायला हवा. मुख्य विषय आणि उप-विषयांची यादी बनवायला हवी.  अभ्यास साहित्याची …

Read More »

BMC Job: मुंबई पालिकेच्या रुग्णालयात नोकरीची संधी, 80 हजारांपर्यंत मिळेल पगार

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. पालिकेच्या सायन रुग्णालया अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती निघाली आहे. येथे नोकरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार २४ हजार २०० ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित …

Read More »

अशी पत्नी नको रे बाबा! मोबाईल हिसकावला म्हणून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल

MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले.  पत्नीच्या हातातून पतीने मोबाईल हिसकावून घेतला. ही नेहमीसारखी सर्वसाधारण गोष्ट समजून …

Read More »

Cyber Fraud: टेलिग्रामवर तरुणीकडून पार्ट टाइम जॉबची ऑफर, विश्वास ठेवल्याने बसला १.३ कोटींचा गंडा

Cyber Crime: मध्य मुंबईत राहणाऱ्या एका ५३ वर्षाच्या इसमाला सायबर फ्रॉडमध्ये १.३ कोटी गमवावे लागले. त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. ९ फेब्रुवारी रोजी इसमाच्या टेलिग्रामवर एका महिलेचा पार्ट टाइम जॉबसाठी मेसेज आला. या मेसेजला इसमाने रिप्लाय केला. काही मुव्ही आणि हॉटेल्सच्या लिंक शेअर करते, त्याला रेटींग कर आणि त्याचे स्क्रिनशॉट पाठव. …

Read More »