Tag Archives: zee 24 taas

Crime Stroy: ‘अति राग आणि….’ मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: ‘अती राग आणि भीक माग’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती देखील वेळोवेळी येत असते. ज्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्याला आयुष्यात खूप काही गमवावं लागत आणि हताश होऊन बसण्याची वेळ येते. जेव्हा त्याला आपली चूक कळते तेव्हा सर्व काही संपून गेलेलं असतं. असाच काहीसा प्रकार झारखंडच्या चतरा जिल्ह्यात घडला आहे.  घरगुती वादातून वडिलांची डोक्यात …

Read More »

‘पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो….’अमित शहांच्या ‘त्या’ भेटीबद्दल उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात दौऱ्याला सुरुवात करताना पवित्र स्थळापासून सुरुवात करावी असे वाटत होते. म्हणून पोहोरादेवीचे दर्शन घेऊन  दौऱ्याला सुरुवात केली आहे. पण जिथे जातोय तिथे लोकं भेटून आपण सोबत असल्याचे सांगत आहेत.  कोणीही मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना काय मिळतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पाऊस अजूनही पाहिजे तसा सुरु झाला नाही. पिकवीमा योजना, शेतकरी कर्ज, पिकाचा हमी भाव यासंदर्भात आम्ही …

Read More »

‘ब्लू फिल्ममध्ये काम करणे खूपच….’, अभिनेत्रीने सांगितले ‘डर्टी सिनेमा’चे सिक्रेट्स

Dirty Film Secrets: आपल्या समाजात बॉलिवूड, हॉलिवूड या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सेलेब्सचा दर्जा दिला जातो. सोशल मीडियात त्यांचे लाखो चाहते असतात. त्यांचा प्रत्येक सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते. चाहते त्यांचे चित्रपट थिएटर, सिनेमा हॉल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहतात. पण काही चित्रपट लोकं गुपचूप पाहतात. हे गुपचुप पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांचीदेखील एक मोठी इंडस्ट्री आहेत. ‘तशा’ …

Read More »

राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न

Chhagan Bhujbals: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणाऱ्या …

Read More »

‘नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध’; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला

Newweds wife Shocked: लग्न बंधन हे पवित्र मानले जाते. त्यामुळे लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच नवरा-बायकोने एकमेकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल माहिती घेणे योग्य ठरते. असे न केल्यास लग्नानंतर अचानक मोठे धक्के बसण्याची शक्यता असते. मुरादाबादच्या एका नववधूला इतका मोठा धक्का बसला की ती अजूनही त्यातून सावरु शकली नाही.  नववधूला आपला पती आणि सासरच्या मंडळींबद्दल फारशी माहिती नव्हती. नवऱ्याला सरकारी नोकरी आहे इतकी माहिती …

Read More »

मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मुलाला घेऊन गेली पळून

Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने …

Read More »

‘आम्ही हाय तुमच्या पाठीमागं, काय घाबरु नका’; आज्जीची पवारांना भावनिक साद, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Sharad Pawar Emotional Video: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अजित पवार हे आपल्या जवळच्या आमदारांना घेऊन शिवसेना, भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले. शरद पवारांचं वय झालं,आता त्यांनी थांबावं, असा सल्ला अजित पवार यांनी काका शरद पवार यांना दिला. दुसरीकडे आपण 83 नव्हे तर 93 वर्षांपर्यंत लढू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. एवढं बोलूनच न थांबता त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात देखील …

Read More »

पवार-भुजबळ; गुरु-शिष्याचं घट्ट नातं, आज एकमेकांसमोर करणार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील गुरु-शिष्याचं नातं अशी साऱ्यांना ओळख आहे. भुजबळ्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश ते आत्तापर्यंतच्या चांगल्या आणि पडतीच्या काळात शरद पवार पहाडासारखे पाठीशी उभे राहिले. तर छगन भुजबळ हे आजही शरद पवारांबद्दल बोलताना भावूक होतात. छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, ही गोष्ट राजकीय विश्लेषकांसाठी देखील …

Read More »

Teachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या

Zilla Parishad School: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. रिक्त जागांवर नियुक्ती करण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना …

Read More »

प्रॉपर्टीच्या वादात काकाचा संताप अनावर! 7 वर्षीय पुतण्याच्या मानेवर फिरवला चाकू

Bihar Crime: काकाने पुतण्याच्या मानेवर चाकू फिरवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बिहारमध्ये नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुनीरवा टोला गावात ही घटना घडली. येथे काकाने पुतण्याची चाकू भोसकून हत्या केली. त्याचवेळी मृताच्या वडिलांसह पाचजण जखमी झाले. मृत पावलेला मुलगा अवघ्या 7 वर्षांचा आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शालू कुमार (७ वर्षे) असे मृताचे नाव असून …

Read More »

आषाढीत ‘एस.टी’ला पावला विठ्ठल, उत्पन्नात 38 टक्क्यांची वाढ

ST Income Incresed: दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूरला जातात. विठ्ठलाची आपल्यावर कृपा असते,अशी यामागची त्यांची श्रद्धा असते. हाक मारणाऱ्या भाविकांना विठ्ठल पावतो तशी एसटी महामंडळावरही विठ्ठलाची कृपा पाहायला मिळत आहे. एसटी तोट्यात चाललीय असे म्हटले जात असताना फक्त आषाढीत विठ्ठल भक्तांनी केलेल्या प्रवासामुळे एसटी महामंडळ फायद्यात आले आहे.  यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल …

Read More »

शिंदेंच्या पावलावर पाऊलः पक्ष फुटलाच नाही, बहुमत अजित पवार यांनाच! -प्रफुल्ल पटेल

NCP: राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचे एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्र्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवण्यात येत आहे. खरी परिस्थिती लोकांना कळावी यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.  30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महत्वाची बैठक देवगिरीला झाली. यात महत्वाचे नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते …

Read More »

शिंदे गटात येताच निलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, भाजपने घेतला ‘हा’ निर्णय

Neelam Gorhe: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्तात शिवसेना योग्य मार्गावर चालली आहे. महिला विकास आणि देशविकासाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं निलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान निलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून …

Read More »

बकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, नदीजवळ बोलावून केला घात

Bhopal Crime: चोरी करण्याच्या नादात चोर कोणत्या थराला पोहोचतील हे सांगता येत नाही. चोरी यशस्वी व्हावी, आपण पकडले जाऊ नये यासाठी चोर काहीही करायला सज्ज असतात. असाच एक प्रकार भोपाळच्या बेरासिया येथे झाला आहे. या घटनेत मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. जंगलात शेळ्या चरायला गेलेला हा मेंढपाळ अवघ्या १६ वर्षांचा होता.  ललारिया गावातील रहिवासी 16 वर्षीय जुबेर आरिफ खान …

Read More »

तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर

Girl gang raped: शहरासह गाव खेड्यांमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशावेळी या नराधमांना समाजाचा, कायद्याचा धाक राहिला नसेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेशच्या ओराईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओराईच्या काल्पी शहरातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित …

Read More »

Praful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Praful Patel Interview: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. अशातच आता अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी झी 24 तासला दिलेल्या ब्लॉक अँड व्हाईटमध्ये …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये ४ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु

Mumbai University Course: मुंबई विद्यापीठात १९६३ मध्ये स्थापन झालेला संस्कृत विभाग यंदा षष्ठ्यब्दीपूर्ति साजरी करीत आहे. यानिमित्ताने या विभागामार्फत ४ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सुरुवात होत आहे. ज्यामध्ये एम. ए. योगशास्त्र, एम. ए. अर्थशास्त्र, एम. ए. आर्ष महाकाव्य-पुराणे, आणि एम. ए. अभिजात संस्कृत साहित्य या चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. एम्. ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत …

Read More »

Twitterवर मर्यादा आल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उतरले मैदानात, युझर्सकडे आता कोणते पर्याय? जाणून घ्या

Twitter Limitation: ट्विटर यूजर्सची संख्या खूप मोठी आहे. पण एलॉन मस्क यांनी ट्विटरची धुरा संभाळायला घेतल्यानंतर त्यात मोठे बदल केले. ट्विटरवर ब्लू टिकसाठी यूजर्सना पैसे मोजावे लागले,त्यानंतर यूजर्सच्या ट्विट वाचण्यावर देखील मर्यादा आणली गेली. आता ट्विटरचे यूजर्स वेगळे पर्याय शोधू लागले आहेत.  ट्विटरच्या स्पर्धक कंपन्यांनी हे हेरले असून लवकरच ट्विटरला पर्याय समोर येण्याची शक्यता आहे. ट्विटरमध्ये मोठमोठे बदल होत आहेत. …

Read More »

Jitendra Avhad: ‘पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!’

Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली.  त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले. अजित पवार गटाला विलिन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले.  पक्षाला नुकसान करणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार पार्टी अध्यक्षाला आहे. यानुसार …

Read More »

मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर

MP Crime: चैन, मोबाईल स्नॅचिंगचा एका धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मोबाईल चोरण्याच्या नादात बाईकवरच्या चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील ट्रेडर आयलॅंड मॉलसमोर हा प्रकार समोर आला आहे.  सध्या सोशल मीडियामध्ये एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. एक तरुणी रस्त्यातच्या कडेने मोबाईलवरुन बोलत चालली आहे. ती मोबाईलवर बोलण्यात गुंग असून अगदीच बेसावध आहे. दरम्यान …

Read More »