Apple iphone 15 launch iphone 14 Price Slash: जगप्रसिद्ध अॅपल कंपनी याच महिन्यामध्ये आयफोन 15 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने यासंदर्भातील तारखेची घोषणा करताना 12 सप्टेंबर रोजी हा फोन लॉन्च केला जाईल असं स्पष्ट केलं आहे. मात्र आयफोन 15 लॉन्च होण्याआधीच फ्लिपकार्टवर आयफोन 14, आयफोन 13 आणि आयफोन 12 वर घसघशीत सूट दिली जात आहे. त्यामुळेच आयफोन घेण्याचा विचार …
Read More »