Tag Archives: OFFER ON IPHONE

Apple iPhone 11 आणि iPhone 12 खरेदी करण्याची संधी, दोन्ही फोनवर सुरुये ऑफर

मुंबई : Apple iPhone 11 आणि iPhone 12 पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 49,900 रुपयांत iPhone 11 खरेदी करू शकता. तर Apple iPhone 12 5G हा 53,999 रुपयांना खरेदी करु शकता.  या दोन फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अॅपलच्या या फोन्सच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. iphone 11 वर …

Read More »