Tag Archives: offensive posts

अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; एका वर्षासाठी केले तडीपार

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल भाजप नेत्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी खेमदेव गरपल्लीवार याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी खेमदेव गरपल्लीवार याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात हा …

Read More »