Arjun Kapoor ची लहान बहीण अर्थात निर्माते boney Kapoor यांची मुलगी Anshula Kapoor बाबत फार कमी लोकांना माहित आहे. अनेकांनी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. तर अशी ही अंशुला कॅमरासमोर फार कमी येते. पण सध्या सगळीकडे तिच्याच चर्चा आहेत आणि याला कारणीभूत आहे तिचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन! ज्यांना अंशुलाबाबत माहित आहे त्यांना तिच्या शरीरा बाबत कल्पना आहेच पण मंडळी …
Read More »