अमर काणे, झी मीडिया, नागपूर: Nagpur News : मानवाची उत्क्रांती आणि तत्सम विषयांबाबत कायम बोललं, लिहिलं गेलं. अभ्यासक्रम आणि विविध वृत्तांच्या, शोध आणि निरीक्षणांच्या धर्तीवर आपल्याला याबद्दलची माहितीसुद्धा मिळाली. कैक हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृती नेमक्या कशा होत्या या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत अनेकदा मिळालं आहे. अशाच एका संस्कृतीवरून नागपुरात पडदा उचलला गेला आहे. नागपूर जिल्ह्यातील कोहळा गावानजिक महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष सापडले आहेत. …
Read More »